लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र - Marathi News | Lure of jobs in railways, fraud of 69 lakh 87 thousand of youth; Given fake appointment and joining letter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेत नोकरीचे आमिष, तरुणांची ६९ लाख ८७ हजारांची फसवणूक; दिले बनावट अपॉइंटमेंट अन् जॉइनिंग पत्र

रेल्वेचे सही शिक्का असलेले अपॉइंटमेंट व जॉइनिंग लेटर दिल्याचेही उघड झाले आहे. ...

"त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल", पवारांच्या धमकी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has reacted after NCP President Sharad Pawar received a death threat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

सरस्वती मनोज साने याला काका म्हणायची, तरीही ती त्याच्यासोबत का रहायची? - Marathi News | saraswati vidya horror killing case orphanage worker says she told us he was her uncle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरस्वती मनोज साने याला काका म्हणायची, तरीही ती त्याच्यासोबत का रहायची?

मीरा रोडवर काल झालेल्या हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ...

दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार - Marathi News | Shiv Sena's former corporator's sit-in protest due to contaminated water supply; Will complain to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

माजी नगरसेवक उगले यांच्या प्रभागासह अन्य दोन प्रभागात पाण्याची समस्या आहे. ...

Maharashtra: राज्यात डेंग्यूचा फास हाेताेय ढिला; रुग्ण आणि मृत्यूमध्ये घट - Marathi News | Dengue outbreak in the maharashtra is lax; Reduction in morbidity and mortality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात डेंग्यूचा फास हाेताेय ढिला; रुग्ण आणि मृत्यूमध्ये घट

कीटकजन्य आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सूरू आहे... ...

बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान - Marathi News | Extortion of 35 lakhs by forged signature | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बनावट सही करून ३५ लाखांची रक्कम केली हडप; आरोपीचा शोध घेण्याचे यंत्रणेपुढे आव्हान

ताेडसातील प्रकार : २० पेक्षा अधिक धनादेश वटवले ...

राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे टीएन शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला... - Marathi News | TN Seshan had already received hints of Rajiv Gandhi's untimely death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला...

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली ...

अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण - Marathi News | Aniket Vishwas Rao and Pallavi Subhash were dating each other for 8 years, after all these years the reason for their breakup came to light. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण

Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले. ...

फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके - Marathi News | The death of the man in the solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके

शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी घाण वास येत असल्याने काही नागरिकांनी पहाणी केल्यानंतर त्यांना एका इसमाचा मृतदेह परिसरात आढळला. ...