लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव - Marathi News | heat wave in ballia at Uttar Pradesh 54 deaths in 72 hours, 23 people lost their lives on June 15 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. ...

सुभाषचंद्र बोस असते, तर फाळणी झाली नसती! अजित डोवाल यांचे मत  - Marathi News | If there was Subhash Chandra Bose, partition would not have happened! Opinion of Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुभाषचंद्र बोस असते, तर फाळणी झाली नसती! अजित डोवाल यांचे मत 

डोवाल म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बोस निर्धाराने लढले. त्यांनी कधीही स्वातंत्र्याची भीक मागितली नाही. ...

अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन - Marathi News | Creation of human embryos without ovaries and sperm, modified using stem cells | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंडाशय आणि वीर्याविना केली मानवी भ्रूणाची निर्मिती, स्टेम सेल्सचा वापर करून केले संशाेधन

केंब्रिज विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांनी संयुक्तरीत्या केलेल्या संशोधनामध्ये स्टेम सेल्सचा वापर करून मानवी कृत्रिम भ्रूणाची निर्मिती करण्यात आली. ...

... म्हणून भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर हाेणे आवश्यक - राजनाथ सिंह  - Marathi News | Self-reliance is the need of the country: Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर हाेणे आवश्यक - राजनाथ सिंह 

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा देण्यास अनेक देशांनी नकार दिला होता. ...

न्यायालयात हजर व्हा, राहुल गांधी यांना आदेश - Marathi News | Rahul Gandhi ordered to appear in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालयात हजर व्हा, राहुल गांधी यांना आदेश

याआधी मोदी आडनावासंदर्भात खटल्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरविले होते. ...

विमान प्रवासाचे भाडे कमी करणे सरकारच्या हातात नाही - Marathi News | It is not in the government's hands to reduce air fares | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान प्रवासाचे भाडे कमी करणे सरकारच्या हातात नाही

भारतात प्रत्येक महिन्याला १५ टक्के दराने हवाई प्रवासी वाढत असताना ६१.४ टक्के हवाई प्रवाशांची वाहतूक करून इंडिगो सर्वांत जास्त हवाई प्रवाशांना सफर घडवणारी एअरलाइन्स बनली आहे. ...

आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात? - Marathi News | alia bhat first hollywood movie heart of stone with gal gadot and jamie dornan trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटची धमाकेदार हॉलिवूड एंट्री, व्हिलनच्या भूमिकेत दिसली अभिनेत्री, ट्रेलर पाहिलात?

आलियाने गरोदरपणीच पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं शूट केलं होतं. ज्यात तिने अ‍ॅक्शन सीन्सही दिले. ...

स्वदेशी कोच फायनल जिंकवू शकत नाहीत का? - Marathi News | Can't indigenous coaches win finals? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वदेशी कोच फायनल जिंकवू शकत नाहीत का?

टीम इंडियाने आयसीसी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पराभूत होण्याचा पायंडा कायम राखला! भारतीय संघाबाबतीत हे असे वारंवार घडू लागलेले आहे... असे का? ...

वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात! - Marathi News | Pulled to the court for making bad habits! | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वाईट सवयी लावताय म्हणून खेचलं कोर्टात!

तक्रार दाखल करताना ‘मेंटल हेल्थ क्रायसिस’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. ...