लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माजी सैनिकाची डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या; लातुरातील घटना - Marathi News | Ex-serviceman commits suicide by shooting himself; Incident in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी सैनिकाची डाेक्यात गाेळी झाडून आत्महत्या; लातुरातील घटना

एमआयडीसी पाेलिसांत नाें, माजी सैनिक सुशीलकुमार कावळे आणि त्यांच्या पत्नीमध्ये गत दाेन दिवसांपासून किरकाेळ काैटुंबिक वाद सुरू हाेता. ...

मंदिरातील पूजेचे साहित्य चोरी करणाऱ्यांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Those who stole worship material from the temple arrested Two and a half lakh worth of goods seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदिरातील पूजेचे साहित्य चोरी करणाऱ्यांना अटक; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त 

पोलिस पथकाने कल्याण खडवली परिसरात शोध घेवून राजकुमार रामप्रताप सोनी व अरुण रामप्रताप सोनी मुळ रा.बिकानेर राजस्थान अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले. ...

पाण्यासाठी ओरड; ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत - Marathi News | cry for water; Caused by 'low voltage' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्यासाठी ओरड; ‘लो व्होल्टेज’ कारणीभूत

चालविता येतो फक्त एकच पंप : यामुळेच दोन वेळचा पाणीपुरवठा विस्कळीत ...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा - Marathi News | Solapur University to conduct pre-admission examination from Tuesday for postgraduate courses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून मंगळवारपासून प्रवेशपूर्व परीक्षा

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. ...

लाल डायरीचे रहस्य उलगडले! गेहलोतांनी ती जाळायला सांगितलेली, पण...; राजस्थानात भुकंपाचे वारे - Marathi News | The secret of the red diary is revealed! Ashok Gehlot asked to burn it, but...; Earthquake winds in Rajasthan after rajendra Gudha | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :लाल डायरीचे रहस्य उलगडले! गेहलोतांनी ती जाळायला सांगितलेली, पण...; राजस्थानात भुकंपाचे वारे

राजस्थानमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका आहेत. त्यापूर्वीच्या या वादळामुळे राजस्थानात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. ...

पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक - Marathi News | Minister arrested in case of rape of victim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीडित महिलेवर बलात्कार प्रकरणी मंत्रिकास अटक

५७ वर्षीय मंत्रिकास भाईंदर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. ...

भारताच्या वन डे वर्ल्ड कप संघात शिखर धवन, चहल-अश्विनवर काट; माजी सलामीवीराने निवडला संघ - Marathi News | Ex Indian Opener Wasim Jaffer includes Shikhar Dhawan in the Indian squad for World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वन डे वर्ल्ड कप संघात शिखर धवन, चहल-अश्विनवर काट; माजी सलामीवीराने निवडला संघ

Team India's World Cup 2023 Squad : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेणारे १० संघ निश्चित झाले आहे. ...

काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी - Marathi News | Give immediate funds for the repair of Kalammavadi Dam, MLA P. N. Patil demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्या, आमदार पी. एन. पाटील यांची मागणी

कौलव : काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर ... ...

डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा - Marathi News | delivery boy to government official; Zomato shared its employee's success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिलिव्हरी बॉय ते सरकारी अधिकारी; Zomato ने शेअर केली आपल्या कर्मचाऱ्याची यशोगाथा

विग्नेशने झोमॅटोमध्ये काम करत अभ्यास सुरू केला आणि तामिळनाडू लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. ...