लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'राज्यात कंत्राटी पोलिस भरतीचा विचार नाही; सुरक्षा महामंडळातील जवानांना तात्पुरते तैनात करणार' - Marathi News | 'There is no thought of contract police recruitment in the state; Security Corporation personnel will be temporarily deployed' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात कंत्राटी पोलिस भरतीचा विचार नाही; सुरक्षा महामंडळातील जवानांना तात्पुरते तैनात करणार'

राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती करण्याचा निर्णय झालेला नाही. शासनाचा तसा विचारदेखील नाही. ...

१०० रुपयांपासून लाखोंपर्यंत प्रवास; Instagram-YouTube मधून 'अशी' होते मोठी कमाई - Marathi News | How to earn 100 to Lakh rupees income from Instagram-YouTube, Know About | Latest career News at Lokmat.com

करिअर :१०० रुपयांपासून लाखोंपर्यंत प्रवास; Instagram-YouTube मधून 'अशी' होते मोठी कमाई

२ उदाहरणात ज्यांनी सोशल मीडियात कमाईसाठी हार्डवर्क केले आहे. त्यांनी त्यांचा कंटेट तोपर्यंत बनवला जोवर तो लाखोंच्या व्हूजपर्यंत पोहचत नाही. ...

क्रिती सनॉनच्या पहिल्याच फॅशन शोदरम्यान घडलं होतं असं काही..., ढसाढसा रडली... मग आईनेच दिला आधार - Marathi News | kriti sanon birthday career struggle life films family affair net worth unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉनच्या पहिल्याच फॅशन शोदरम्यान घडलं होतं असं काही..., ढसाढसा रडली... मग आईनेच दिला आधार

क्रितीच्या कुटुंबियातील कोणीच या चित्रपटसृष्टीशी संबंधित नाहीये. तिचे वडील हे सी.ए आहेत तर आई प्रोफेसर आहे. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे तिच्यासाठी सोपे नव्हते. ...

"टप गेला वरी, आमची लाल परी"; ST बसचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स संतप्त - Marathi News | ''Tap Gela Wari, Our Red Fairy''; ST Bus Video Goes Viral, Netizens Angry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"टप गेला वरी, आमची लाल परी"; ST बसचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स संतप्त

राज्य सरकारने नुकतेच महिला भगिनींसाठी बस दरात ५० टक्के सवलत दिली आहे ...

गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल - Marathi News | leopard enters in goregaon film city on a marathi serial set 200 crew members were present | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोरेगाव फिल्मसिटीत पुन्हा बिबट्याचं दर्शन, मराठी मालिकेच्या सेटवर धावाधाव; Video व्हायरल

गेल्या काही दिवसातली ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. ...

भिंत कोसळून महिला ठार; दुर्घटनेत पती व नणंद जखमी - Marathi News | Woman killed by wall collapse; Husband and Nanand injured in the accident in kini ajara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भिंत कोसळून महिला ठार; दुर्घटनेत पती व नणंद जखमी

दुर्घटनेतील जखमींना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

₹२००० उधार घेऊन सुरू केली कंपनी, आज आहे ₹२६०००० कोटींचा व्यवसाय; कहाणी दिलीप सांघवींची - Marathi News | A company started with a rs 2000 loan today is a rs 26000 crore business success Story by Dilip Sanghvi pharma king sun pharma | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹२००० उधार घेऊन सुरू केली कंपनी, आज आहे ₹२६०००० कोटींचा व्यवसाय; कहाणी दिलीप सांघवींची

दिलीप सांघवी यांनी घरोघरी जाऊन औषधंही विकली, पण आज ते फार्मा किंग म्हणून ओळखले जातात. ...

देशातील अनेक राज्यात 'रेड अलर्ट'; मुंबईसह रायगडमध्येही पावसाचा जोर वाढला - Marathi News | 'Red Alert' in many states of the country; Raigad and Mumbai also received heavy rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील अनेक राज्यात 'रेड अलर्ट'; मुंबईसह रायगडमध्येही पावसाचा जोर वाढला

रायगडमधील सर्व शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.  ...

Ashish Shelar : "चाहे तो शामियाना लगाने का हम करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा"; भाजपाचे थेट आव्हान - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over interview with sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चाहे तों शामियाना लगाने का हम करते है खर्चा, आता होऊन जाऊ दे चर्चा"; भाजपाचे थेट आव्हान

BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर मुलाखतीवरून निशाणा साधला आहे. ...