लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना जाहीर - Marathi News | This year's Bhagwanrao Lomte Memorial Award was announced to the famous writer Bhaskar Chandanashiv | Latest beed News at Lokmat.com

बीड :यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार ख्यातनाम साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईतर्फे दरवर्षी दिला जातो पुरस्कार  ...

टाटा-एयरबस प्रोजेक्ट दृष्टीक्षेपात! पहिले विमान भारताकडे झेपावणार; एयर चीफ मार्शल स्पेनमध्ये - Marathi News | Tata-Airbus project in sight! First plane C-295 to fly to India; Air Chief Marshal in Spain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाटा-एयरबस प्रोजेक्ट दृष्टीक्षेपात! पहिले विमान भारताकडे झेपावणार; एयर चीफ मार्शल स्पेनमध्ये

दोन वर्षांपूर्वी भारताने स्पेनची कंपनी एअरबस आणि टाटा यांच्यात 21,935 करोड़ रुपयांची डील केली होती. याद्वारे ५६ विमाने भारताला मिळणार आहेत. ...

जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय - Marathi News | Child's responsibility not only to provide food but also to provide a dignified life to parents - Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेवणच नव्हे तर आई-वडिलांना सन्मानाचे आयुष्य देणे मुलाची जबाबदारी - मद्रास उच्च न्यायालय

Court: आई- वडिलांना केवळ जेवण आणि पाणी देणे ही मुलाची जबाबदारी नाही. आई- वडिलांना समाजात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी निर्माण करणे ही मुलाची जबाबदारी असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

जिल्हा रुग्णालयात सुविधांची ऐसीतैसी! रुग्णांवर नाक दाबून उपचार घेण्याची वेळ - Marathi News | Peak of dirt in the Gadchiroli district hospital, patients suffering | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा रुग्णालयात सुविधांची ऐसीतैसी! रुग्णांवर नाक दाबून उपचार घेण्याची वेळ

छताला गळती, खाटाखालूनही वाहतेय पाणी ...

कार धडकली, पेट घेतला; सख्खे भाऊ जळाले - Marathi News | Car crashes catches fire two brothers were burnt | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :कार धडकली, पेट घेतला; सख्खे भाऊ जळाले

...

एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य - Marathi News | Not even an inch of land has been grabbed by China, Ladakh Deputy Governor B. D. Mishra's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य

Ladakh : भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला. ...

पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह - Marathi News | pok will merge with india its own in some time- Union Minister VK Singh | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. ...

सनातन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांची जीभ खेचेन, डोळे...; केंद्रीय मंत्र्यांचा तोल सुटला - Marathi News | Union Ministe Gajendra Singh Shekhawat slams Udhayanidhi Stalin over Sanatana dharma remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांची जीभ खेचेन, डोळे...; केंद्रीय मंत्र्यांचा तोल सुटला

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केले होते सनातन धर्माबद्दल वादग्रस्त विधान ...

दीपक केसरकरांना अडविले नाही पण ते म्हणत असतील तर अभिमान - वरूण सरदेसाई  - Marathi News | Deepak Kesarkar is not blocked but if he is saying pride says Varun Sardesai | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकरांना अडविले नाही पण ते म्हणत असतील तर अभिमान - वरूण सरदेसाई 

शैक्षणिक धोरण चांगले पण अंमलबजावणी योग्य हवी ...