लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

' त्या ' दुर्घटनेनंतर ढोलताशा पथक पुन्हा सज्ज; साथ सोडलेल्या वादकांचे स्वप्न पूर्ण करण्याची धडपड - Marathi News | After 'that' tragedy, the drum team is ready again; Struggle to fulfill the dream of the departed musicians | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :' त्या ' दुर्घटनेनंतर ढोलताशा पथक पुन्हा सज्ज; साथ सोडलेल्या वादकांचे स्वप्न पूर्ण करण्याची धडपड

यापूर्वी , या पथकाचे नाव ' वीर बाजीप्रभू ढोल ताशा पथक ' असे होते. आता नव्या पथकाचे नाव ' फत्तेशिकस्त - वाद्यपथक ' असे असून यात जुन्या वादकांसह नवी मंडळीही सहभागी होत आहे. ...

भावाकडून तीन बहिणींना मारहाण; वाचवितानाच्या प्रयत्नात बहीणींकडून भावाचा खून - Marathi News | Brother dies in sibling assault; The incident happened when three sisters were beaten by the brother airoli Crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाकडून तीन बहिणींना मारहाण; वाचवितानाच्या प्रयत्नात बहीणींकडून भावाचा खून

११ नोव्हेंबरला रात्री शैलेश हा दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांच्या फोटोपुढे नॉनव्हेज जेवणाचा नैवैद्य ठेवण्याचा हट्ट करू लागला होता. ...

अनैतिक संबंधातून लिव्ह इनमधील महिलेचा खून: आरोपीला बिहारमधून अटक - Marathi News | Murder of woman in live-in due to immoral relationship: Accused arrested from Bihar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैतिक संबंधातून लिव्ह इनमधील महिलेचा खून: आरोपीला बिहारमधून अटक

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: तिसरा आरोपी पसार ...

कल्याणमध्ये उंच इमारतीला भीषण आग; तीन मजल्यांवर पसरली - Marathi News | fire breaks out in High-rise building Kalyan khadakpada; Spread over three floors | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये उंच इमारतीला भीषण आग; तीन मजल्यांवर पसरली

अद्याप जिवीत हानीची माहिती नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.  ...

शाहीन आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या वन डे व ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, बाबर आजमच्या निर्णयावर PCBचा गौप्यस्फोट - Marathi News | Shaheen Afridi appointed as Pakistan's captain in White Ball cricket, Shan Masood will captain in Tests. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आफ्रिदीकडे पाकिस्तानच्या वन डे, ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, बाबरच्या निर्णयावर PCBचा गौप्यस्फोट

वर्ल्ड कपमधील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी केली. ...

राेजगारासह नाेकऱ्या देणारे हात निर्माण हाेतील: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | Employers will work together to provide jobs Chief Minister Eknath Shinde | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राेजगारासह नाेकऱ्या देणारे हात निर्माण हाेतील: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटंशी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एमआयडीसी मार्गावर इनव्हेंशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर ...

‘बॅग मे बॉम्ब हैं’... चर्चा पडली महागात, दाबोळी विमानतळावरून दोघे ताब्यात - Marathi News | Bomb in bag The discussion got expensive two were detained from Daboli airport | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘बॅग मे बॉम्ब हैं’... चर्चा पडली महागात, दाबोळी विमानतळावरून दोघे ताब्यात

दाबोळी विमानतळावरून बंगळुरूला जाण्यासाठी बोर्डिंगच्या रांगेत थांबलेल्या त्या दोघांनी ‘उसके बॅग में बॉम्ब है’ अशी आपसात चर्चा सुरू केली. ...

केन विलियम्सनचं 'लक' की लोकेश राहुलची अती'घाई'? भारताची डोकेदुखी कुणामुळे वाढली? - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  Kane Williamson is riding on his luck, KL will be kicking himself for disturbing the stumps before the ball came, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सनचं 'लक' की लोकेश राहुलची अती'घाई'? भारताची डोकेदुखी कुणामुळे वाढली?

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : भारताच्या ३९७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर गमावले होते. ...

सात दिवसांनंतर सोने पुन्हा ६१ हजारांवर! चांदीत १,७०० रुपयांची वाढ - Marathi News | After seven days gold again at 61 thousand Silver rose by Rs 1700 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात दिवसांनंतर सोने पुन्हा ६१ हजारांवर! चांदीत १,७०० रुपयांची वाढ

तब्बल सात दिवसांनंतर शुद्ध सोन्याचे भाव १५ नोव्हेंबरला पुन्हा ६१ हजार रुपयांवर पोहोचले. याआधी ८ नोव्हेंबरला ६१ हजार रुपये भाव होते. ...