Crime News: वीजबिल थकल्याची बतावणी करीत ठाण्यातील मनोरमानगरातील महेशप्रसाद यादव (३६) या चालकाच्या बँक खात्यातून एक लाख ६२ हजारांची रक्कम परस्पर ऑनलाइन काढण्यात आली. ...
Goa News: रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. राही पाखले हिनेही ट्रॅम्पोलिन प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याने या प्रकारावर महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले. ...
Crime News: भागीदारी करारनाम्याच्या आधारे तसेच बँकेतून कर्ज देण्याच्या नावाखाली २६० बँक खात्यातून तब्बल १६ हजार १६० कोटी ४१ लाख ९२ हजारांची उलाढाला करणाऱ्या केदार दिघे (४१, रा. खारघर, नवी मुंबई) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक ...
Crime: सांगली शहरातील वानलेसवाडी परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण करत चाकूने निर्घृण खून केल्याची शिल्पा सदाप्पा कटीमणी असे मृत महिलेचे नाव आहे. ...
Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तऱ्हाळा शिवारातील (ता.मंगरूळपीर) हनुमान मंदिरानजिक चारचाकी वाहनातून ६ लाख ८० हजारांची बनावट विदेशी दारू जप्त केली. २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
Akola News: प्रभागातील विकास कामांच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासाेबत अरेरावी करणे महापालिकेतील एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले. माजी नगरसेवक असलेल्या या पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता विकास कामांना प्रारंभ करणाऱ्या कंत्राटदाराला बदडल् ...
Latur: जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Latur News: लातूर शहरातील काेल्हेनगर येथे सुरु असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी ११ जुगाऱ्यासह २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...