लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गहाण ठेवलेले दागिने घेऊन सराफ नॉटरिचेबल, १३ जणांची ३१ लाखांना फसवणूक - Marathi News | Saraf Notrichable with pawned jewels, 13 persons cheated to Rs 31 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गहाण ठेवलेले दागिने घेऊन सराफ नॉटरिचेबल, १३ जणांची ३१ लाखांना फसवणूक

अँटॉपहील येथील रहिवासी असलेल्या  कालीमाराज देवेंद्र या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ...

भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा, २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी लूट - Marathi News | Robbery at former mayor's house in Bhiwandi, forced loot of gold jewelery worth 21 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत माजी नगराध्यक्षांच्या घरावर दरोडा, २१ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी लूट

जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात. ...

महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार - Marathi News | Election of 6 people from Maharashtra to Rajya Sabha unopposed before polling; Sonia Gandhi from rajasthan and jp Nadda from gujrath also became Rajya Sabha MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार

महाराष्ट्रातून भाजपचे 3 तर शिवसेना, NCP, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड... ...

द्राक्ष विक्री करायचीय, पर्यटन संचालनालयाच्या महोत्सवात सहभागी व्हा, अशी करा नोंदणी  - Marathi News | Latest News Directorate of Tourism's Grape Sale Festival in Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष विक्री करायचीय, पर्यटन संचालनालयाच्या महोत्सवात सहभागी व्हा, अशी करा नोंदणी 

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्यटन संचालनालयाने द्राक्ष विक्रीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट - Marathi News | shraddha-kapoor-rumoured-dating-darshan-raval-popular-singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट

Shraddha kapoor: मीडिया रिपोर्टनुसार, शक्ती कपूरची लेक प्रेमात पडली असून ती एका प्रसिद्ध गायकाला डेट करत आहे. ...

एकमताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over maratha reservation bill in maharashtra special assembly session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकमताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले 

Maratha Reservation Bill: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

लसूण म्हणतोय ‘अब की बार ४०० पार’; विक्रेते-ग्राहकांमध्ये दरवाढीवरून संघर्ष - Marathi News | Garlic is saying 'ab ki bar rate 400 rupees par'; Sellers say, if you want garlic, take it... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसूण म्हणतोय ‘अब की बार ४०० पार’; विक्रेते-ग्राहकांमध्ये दरवाढीवरून संघर्ष

मागच्या वर्षी लसणाचे लागवड क्षेत्र कमी असल्याने तुलनेने यावर्षी लसणाची आवक कमी प्रमाणात झाली. ...

What! डॉ. निलेश साबळे सोडणार 'चला हवा येऊ द्या' शो?, याबद्दल अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable quits the Show Zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What! डॉ. निलेश साबळे सोडणार 'चला हवा येऊ द्या' शो?, याबद्दल अभिनेत्याने केला खुलासा

'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...

ठाकरेंनी 'त्यांची' केली लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती - Marathi News | Thackeray appointed 'him' as Lok Sabha Election Coordinator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी 'त्यांची' केली लोकसभा निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात एकूण 18 लोकसभा मतदार संघापैकी मुंबईत चार लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूक समन्वयक नियुक्त केले आहेत. ...