लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त - Marathi News | Cannabis cultivation at Hatta in Lonara; A trolley load of 14 quintal cannabis plants seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तब्बल १६ तास कारवाई, हत्ता येथे गांजाची शेती; १४ क्विंटलची ट्रॉलीभर झाडे जप्त

कारवाईसाठी लागले १६ तास : गांजाची किंमत १ कोटी ४० लाख ...

अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराला अटक करा, तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, मृत युवतीच्या वडिलांचा इशारा - Marathi News | Arrest motorcyclist responsible for accident, won't accept body until dead: Dead girl's father warns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराला अटक करा, तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, मृत युवतीच्या वडिलांचा इशारा

Goa Accident News: शिरदोण येथील अपघातास कारणीभूत दुचाकीस्वाराला जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत आपल्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा या अपघातात ठार झालेल्या संजना सावंत हिच्या वडिलांनी दिला आहे. ...

Video: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोघांचे टॉवरवर चढून आंदोलन  - Marathi News | Video: Two people climb the tower and protest for various pending demands of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोघांचे टॉवरवर चढून आंदोलन 

गंगापूर येथील कृषी कार्यालयावरील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन ...

बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान - Marathi News | A shack was built, but CPR raised a pillar of life: God gave life in kolhapur hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान

गिरगावमधील एकास जीवनदान : खासगी दवाखान्याने जाहीर केले होते मरण ...

"'ॲनिमल'च्या क्लायमॅक्समध्ये माझा आणि रणबीरचा किसींग सीन होता, पण...", बॉबी देओलचा मोठा खुलासा - Marathi News | animal movie bobby deol revealed that his kissing scene with ranbir kapoor was removed by director sandip vanga reddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'ॲनिमल'च्या क्लायमॅक्समध्ये माझा आणि रणबीरचा किसींग सीन होता, पण...", बॉबी देओलचा मोठा खुलासा

Animal : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओलने 'ॲनिमल'मधील एका सीनबद्दल भाष्य केलं आहे. ...

लष्कराचे सामर्थ्य वाढणार, जवानांना मिळणार 70,000 हून अधिक सिग सॉर रायफल्स! - Marathi News | american rifle making company sig saur to built 70000 new assault rifles indian army  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचे सामर्थ्य वाढणार, जवानांना मिळणार 70,000 हून अधिक सिग सॉर रायफल्स!

दहशतवादविरोधी कारवाया आणि इतर कर्तव्यात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना या रायफल्स दिल्या जातील. ...

खुर्ची: हाताला दुखापत झाल्यानंतरही चिमुकल्या आर्यनने पूर्ण केला सीन; बालकलाकाराचं होतंय कौतुक - Marathi News | childartist Aryan completes the scene despite an arm injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुर्ची: हाताला दुखापत झाल्यानंतरही चिमुकल्या आर्यनने पूर्ण केला सीन; बालकलाकाराचं होतंय कौतुक

Aryan hagawane: सीन शूट होत असताना आर्यनच्या हाताला जबरदस्त दुखापत झाली. ज्यामुळे त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं. परंतु, तरीही त्याने सीन पूर्ण केला. ...

मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी! - Marathi News | Government should take measures to prevent suicide of students due to mental stress says Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी!

हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी ...

सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पं भीमसेन जोशी यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण - Marathi News | Family members of Pt Bhimsen Joshi offering floral wreath to the statue of Sawai Gandharva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सवाई गंधर्व यांच्या पुतळयाला पं भीमसेन जोशी यांच्या कुटुंबियांकडून पुष्पहार अर्पण

दुपारी ३ वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होणार ...