लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pimpri Chinchwad: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश - Marathi News | Sharad Pawar's 'incoming' in NCP continues, Jayant Patal enters presence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तरुणांचे ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश

चिंचवडचे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे यांचे पुत्र उद्योजक सागर चिंचवडे यांनी नुकताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला... ...

Israel-Hamas War : "एका सैनिकाच्या बदल्यात १००० कैदी", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा! - Marathi News | why did hamas took more than 100 israeli hostages what is israel weakness | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एका सैनिकाच्या बदल्यात...", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा!

दहशतवाद्यांनी १०० हून अधिक लोकांना कैद करण्याचे कारण काय? याबद्दल जाणून घ्या... ...

बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करा; कणकवली पोलिस ठाण्यासमोर ठाकरे शिवसेनेचे धरणे आंदोलन - Marathi News | crack down on illegal liquor sales; Thackeray Shiv Sena protest in front of Kankavali Police Station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करा; कणकवली पोलिस ठाण्यासमोर ठाकरे शिवसेनेचे धरणे आंदोलन

कणकवली : तालुक्यातील नांदगाव तिठा येथे अनधिकृतपणे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री केली जात आहे. त्या विक्रेत्यावर पोलिसांनी कोणतीही ... ...

50000 सोलार पंप्सची मिळाली ऑर्डर; रॉकेट बनला कंपनीचा शेअर, केला नवा विक्रम - Marathi News | Order received for 50000 solar pumps shakti pumps share become Rocket set a new record | Latest business News at Lokmat.com

व्यापार :50000 सोलार पंप्सची मिळाली ऑर्डर; रॉकेट बनला कंपनीचा शेअर, केला नवा विक्रम

कंपनीच्या शेअरमध्ये एका दिवसात 184.70 रुपयांची तेजी आली आहे.  ...

सेटवर ओळख, लग्नाच्या २ वर्षात घटस्फोट, नवऱ्यावर छळाचा आरोप…; मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण - Marathi News | Identity on set, divorce after 2 years of marriage, husband accused of harassment…; It became difficult to recognize the famous Maratha actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेटवर ओळख, लग्नाच्या २ वर्षात घटस्फोट, नवऱ्यावर छळाचा आरोप…; मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण

या अभिनेत्रीमध्ये घटस्फोटानंतर कमालीचा बदल झाला आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

शाहीन आणि बाबर नाही तर भारताचे दोन दिग्गज यंदाचा वर्ल्ड कप गाजवतील - वकार युनूस - Marathi News | Shaheen Afridi and Babar Azam not Rohit Sharma and Jasprit Bumrah will win this year's player of the tournament award, says former Pakistan player Waqar Younis  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहीन आणि बाबर नाही तर भारताचे दोन दिग्गज यंदाचा वर्ल्ड कप गाजवतील - वकार

यजमान भारत आणि न्यूझीलंड सलगच्या विजयांमुळे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ...

होमलोननं डोक्याला टेन्शन दिलंय का? या पाच पद्धतीनं करा कर्जाचं ओझं कमी, जाणून घ्या - Marathi News | Has Homelone given tension to the head? Learn how to reduce the burden of debt in these five ways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होमलोननं डोक्याला टेन्शन दिलंय का? या पाच पद्धतीनं करा कर्जाचं ओझं कमी, जाणून घ्या

जर आपल्याला गृहकर्ज लवकरात लवकर भरायचे असेल , तर या पाच मार्गांचा वापर कराला लागेल. ...

डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज - Marathi News | Inauguration of first law college in Dombivli; College with 60 student capacity | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत पहिल्या विधी महाविद्यालयाचा शुभारंभ; ६० विद्यार्थी क्षमता असलेले कॉलेज

राज्याच्या विविध भागातील ६४ ठिकाणी नव्याने न्यायालये उभी राहत आहेत. ...

IND vs BAN Live : हार्दिकला दुखापत, ७ वर्षानंतर विराटची गोलंदाजी; बांगलादेशच्या ओपनर्सने मोडला २४ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | ICC ODI World Cup 2023 IND vs BAN Live : Hardik Pandya injured, Virat kohli bowling after 7 years; Bangladesh openers broke the record of 24 years ago, BAN 110/2 (20), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकला दुखापत, ७ वर्षानंतर विराटची गोलंदाजी; बांगलादेशने मोडला २४ वर्षांपूर्वीचा विक्रम

ICC ODI World Cup 2023 India vs Bangladesh Live : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय पहिल्या २० षटकांत तरी योग्य ठरल्याचे दिसतेय.. ...