लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

क्रौर्याला शौर्य समजण्याची चूक आणखी किती दिवस करणार? - Marathi News | How many more days will you mistake cruelty for bravery? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रौर्याला शौर्य समजण्याची चूक आणखी किती दिवस करणार?

जातपंंचायत ही लोकशाही कमकुवत करणारी समांतर (अ)न्याय व्यवस्था आहे. गिरीश प्रभुणे यांनी साहित्य संमेलनात तिचे समर्थन करावे, हे आश्चर्यकारक होय! ...

अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग - Marathi News | Special Article on Former Prime Minister of India Dr. Manmohan Singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्य कुणी असते तर कदाचित असे न घडते; भारताचे खरे रत्न आहेत डॉ. मनमोहन सिंग

आर्थिक विकासाचा पाया घालणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांची प्रशंसा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षभेद दूर सारले आहेत ! ...

आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४, आज नशिबाची साथ मिळेल; व्यवसायिक क्षेत्रात लाभ - Marathi News | Today's Horoscope - February 12, 2024, Today will bring luck; Benefits in business sector | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४, आज नशिबाची साथ मिळेल; व्यवसायिक क्षेत्रात लाभ

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पाकिस्तानात पुढे काय? २६६ पैकी सर्वाधिक शंभरच्या आसपास जागा अपक्षांनीच जिंकल्या - Marathi News | What next in Pakistan? Most of the 266 seats around 100 were won by independents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानात पुढे काय? २६६ पैकी सर्वाधिक शंभरच्या आसपास जागा अपक्षांनीच जिंकल्या

ही समस्या सोडविण्यासाठी पीटीआय पक्ष आता अन्य एका छोट्या पक्षात विलीन होण्याच्या विचारात असल्याचे आणि त्या दृष्टीने वाटाघाटीही सुरू झाल्याचे वृत्त आहे. ...

भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय, कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका, ७ जण मायदेशी परतले - Marathi News | Big win for India's diplomacy, Qatar frees 8 ex-naval officers sentenced to death, 7 return home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा मोठा विजय, फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांची कतारकडून सुटका

Qatar Release Eight Indian Nationals: हेरगिरीचा आरोप करत कतारमधील न्यायालयाने भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणामध्ये भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय झाला आहे. ...

नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा; काँग्रेसची मते फुटणार की JDU ला धक्का बसणार? - Marathi News | In Bihar, Nitish Kumar will face a majority test in the assembly today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार सरकारची आज अग्निपरीक्षा; काँग्रेसची मते फुटणार की JDU ला धक्का बसणार?

यावेळी शेकोटीभोवती बसलेल्या गिटार वाजवणाऱ्या आमदाराचे कौतुक करतानाचा यादव यांचा व्हिडीओ पक्षाने शेअर केला आहे. ...

शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर - Marathi News | Farmers once again 'Let's Delhi'; Punjab-Haryana border sealed, system on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’; पंजाब-हरयाणा सीमा सील, यंत्रणा अलर्टवर

ठिकठिकाणी काँक्रीटचे अडथळे, शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासह विविध  मागण्या केल्या आहेत.  ...

आईकडून बुद्धी, तर बाबांकडून मिळताे टेन्शनचा वारसा; तब्बल १८ संशोधन, रिपोर्ट वाचा - Marathi News | Wisdom from mother, tension from father; As many as 18 researches, read the report | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आईकडून बुद्धी, तर बाबांकडून मिळताे टेन्शनचा वारसा; तब्बल १८ संशोधन, रिपोर्ट वाचा

तब्बल १८ जागतिक संशोधनांच्या निष्कर्षांचा अर्क ...

पाकमध्ये पंतप्रधान कोण? सत्तास्थापनेसाठी खलबते; चर्चा आणि वाटाघाटी सुरू - Marathi News | Who is the Prime Minister of Pakistan? Khalbat for the establishment of power; Start discussions and negotiations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये पंतप्रधान कोण? सत्तास्थापनेसाठी खलबते; चर्चा आणि वाटाघाटी सुरू

इम्रान समर्थित पराभूत अपक्षांची न्यायालयात धाव ...