लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऐतिहासिक खेळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ; भाजपावर साधला निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray interacted with Samajwadi parties, challenged BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐतिहासिक खेळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ; भाजपावर साधला निशाणा

सगळे समाजवादी विचारांचे मला कुटुंबप्रमुख मानतात यावर मला अजूनही विश्वास बसत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. ...

संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना - Marathi News | In Solapur, Ghatasthapna took place in front of five goddesses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना

गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदु धर्म रुढी परंपरेने पहाटे पाच वाजता गाभा-यात दरवाजा उघडण्यात आला. ...

Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी - Marathi News | Video: 'Jai Shri Ram' slogans in front of Pakistani players; Udayanidhi Stalin angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानी खेळाडूसमोर 'जय श्री राम'च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांची नाराजी

सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी सामन्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

खळबळजनक! भाजपा नेत्याची हत्या, पत्नीचा काँग्रेसमध्ये असलेल्या दिरांवर गंभीर आरोप - Marathi News | bjp leader chandrashekhar giri goswami murdered wife says congressmen brothers killed him horrible police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भाजपा नेत्याची हत्या, पत्नीचा काँग्रेसमध्ये असलेल्या दिरांवर गंभीर आरोप

भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली होती. आरोपीने त्यांच्या घरात घुसून हत्या केली. या हत्येनंतर कुरूड पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ...

Bigg Boss 17: धमाकेदार पर्वाला होणार सुरुवात, फ्रीमध्ये पाहता येणार 'बिग बॉस १७', कधी आणि कुठे? वाचा - Marathi News | bigg boss 17 grand premeire where to watch salman khan show know in details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 17: धमाकेदार पर्वाला होणार सुरुवात, फ्रीमध्ये पाहता येणार 'बिग बॉस १७', कधी आणि कुठे? वाचा

'बिग बॉस'च्या नव्या पर्वाचा आज ग्रँड प्रिमियर पार पडणार आहे. या पर्वाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ...

पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी लोकल नसल्याने गैरसोय; विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | Pune-Lonavala route is inconvenient as there is no local in the afternoon; Especially the plight of women and students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी लोकल नसल्याने गैरसोय; विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल

गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागाने मधल्या काळात लोकल सुरु करावी, अशा सूचना ...

इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अलिषा त्रिपाठी प्रथम क्रमांक - Marathi News | Alisha Tripathi First Rank in English Elocution Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत अलिषा त्रिपाठी प्रथम क्रमांक

के.जी.जोशी बेडेकर कॉलेजमधील अलिषा त्रिपाठी या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिला २००० रुपये, फिरता चषक, चषक,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ...

सोलापूरमध्ये ज्याेत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघात, सहा तरूण गंभीर जखमी - Marathi News | Accident involving two-wheelers, six youths seriously injured in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये ज्याेत घेऊन निघालेल्या दुचाकीस्वारांचा अपघात, सहा तरूण गंभीर जखमी

पहाटे साडेचार वाजता सोलापूर-तुळजापूर रोडवरील माळुंब्रा गावाजवळ घडली. तर दुसऱ्या अन् तिसऱ्या घटनेत तिघे तरूण जखमी झाले आहेत. ...

"बाबरनं असं करायला नको होतं...", विराटकडून भारतीय 'जर्सी' घेताच वसिम अक्रम संतापला - Marathi News |  Former Pakistan captain Wasim Akram was furious after Babar Azam took his signed Team India jersey from Virat Kohli after the IND vs PAK match in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबरनं असं करायला नको होतं...", विराटकडून भारतीय जर्सी घेताच वसिम अक्रम संतापला

IND vs PAK, ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. ...