लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलांसाठी शाळाच आली त्यांच्या दारी; शाळाबाह्य मुलांसाठी बसमध्येच शाळा - Marathi News | School for children came to their door; School in bus for out-of-school children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांसाठी शाळाच आली त्यांच्या दारी; शाळाबाह्य मुलांसाठी बसमध्येच शाळा

या बसमध्ये मुलांना  बसण्यासाठी डेक्सबेंच, शिकवायला फळा आहे.  ...

अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी! - Marathi News | Opportunity for inter-district transfer even for non-applied teachers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्ज न केलेल्या शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीसाठी संधी!

आंतरजिल्हा बदलीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने  ३ नोव्हेंबर रोजी काढला होता. मात्र, या आदेशाला खो देत ग्रामविकास विभागाने २२ नोव्हेंबर रोजी पत्र काढले. ...

३ राज्याच्या निकालानंतर मविआच्या जागावाटपात काँग्रेस आता बॅकफूटवर - Marathi News | After 3 state results, Congress now on the back foot in Mahavikas Aghadi seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ राज्याच्या निकालानंतर मविआच्या जागावाटपात काँग्रेस आता बॅकफूटवर

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे ...

जनतेने ‘हात’ दिला अन् महादेव पावला; छत्तीसगडमध्ये महिला, OBC, आदिवासींची भाजपला साथ - Marathi News | Defeating the predictions of most 'exit polls' and political trends, BJP surprised everyone by moving the stronghold of Chhattisgarh. | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :जनतेने ‘हात’ दिला अन् महादेव पावला; छत्तीसगडमध्ये महिला, OBC, आदिवासींची भाजपला साथ

निवडणुकांच्या सहा महिने अगोदरपर्यंत ‘यंदा परत काँग्रेस’ असेच छत्तीसगडमधील चित्र होते. भाजपचा चेहरा कोण असेल याचीदेखील शाश्वती नव्हती. ...

वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले - Marathi News | Controversy of leaders, benefit of BJP; Difference between Ashok Gehlot and Sachin Pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वाद नेत्यांचा, फायदा भाजपचा; अशोक गेहलोत- सचिन पायलट यांच्यातील मतभेद भोवले

काँग्रेसने आपल्या कार्यकाळात विविध योजनांची मोठ्या प्रमाणात घोषणा केली, मात्र त्याची योग्यरीत्या  अंमलबजावणी न झाल्याचा  फटका त्यांना बसला ...

राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली - Marathi News | Rajasthan Result: Anti-establishment wave against the Ashok Gehlot government also made the BJP's Win easier | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात काँग्रेसमधील लाथाळ्या भाजपच्या पथ्यावर; हतबलताच अखेर पक्षाला भोवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हा राज्यातील भाजपच्या विजयातील मोठा पैलू सिद्ध झाला. ...

निकालाने बाजाराचा वारु उधळणार; मोदी सरकारच्या कार्यकाळात १५० टक्क्यांनी वाढ - Marathi News | The result will blow the share market; 150 percent increase during Modi government tenure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निकालाने बाजाराचा वारु उधळणार; मोदी सरकारच्या कार्यकाळात १५० टक्क्यांनी वाढ

गंतवणूकदार मालामाल, ९ वर्षांत बाजाराचे बाजारमूल्य तब्बल ३ पट वाढले असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १५० टक्केने वाढला आहे. ...

शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात नव्या विक्रमाची शक्यता; व्याजदर वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता - Marathi News | Chances of a new record in the stock market this week; A break in interest rate hikes is likely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात नव्या विक्रमाची शक्यता; व्याजदर वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता

मागील सप्ताहात बाजार अपेक्षेप्रमाणे तेजीमध्ये राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४७३.२० अंशांनी वाढून २०,२६७.९० अंशावर बंद झाला ...

बँकांनी दिल्या १.२३ लाख नोकऱ्या; कर्मचारी संख्या ६१ टक्क्यांनी वाढली, १० वर्षांतील मोठी वाढ - Marathi News | Banks provided 1.23 lakh jobs; The number of employees increased by 61 percent, the largest increase in 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी दिल्या १.२३ लाख नोकऱ्या; कर्मचारी संख्या ६१ टक्क्यांनी वाढली

आर्थिक वर्ष २०११मध्ये बँकिंग क्षेत्रात १,२५,००० नोकऱ्या दिल्या, तर २०१२ या आर्थिक वर्षात १,२४,००० जणांना भरती करण्यात आले. ...