Jitendra joshi: टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जितेंद्रने पोस्ट शेअर करत भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. ...
देशातील टॉप-१० मूल्यवान कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचं एकूण बाजारमूल्य गेल्या आठवड्यात १,५०,६७९.२८ कोटी रुपयांनी वाढलं. ...
हेल्पिंग हॅन्ड सोशल फाउंडेशनच्या अथक प्रयत्नांमुळे मनोरुग्ण अवस्थेत हरवलेली तरुणी परतली सुखरूप तिच्या घरी... ...
चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे. ...
आता वैज्ञानिकांची एक टीम असं काही करणार आहे, ज्याद्वारे एक लुप्त झालेला प्राणी पुन्हा जिवंत केला जाणार आहे. ...
छत्रपती संभाजीराजेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे... ...
अर्ध्यातासाच्या रखडपट्टीनंतर लोकल सुरू होत असल्याची उद्घोषणा झाली. ...
पुरवठादारांची माहिती ...
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ...
ही घटना स्वामी नारायण मंदिरापाठीमागील डोंगराखाली घडली आहे... ...