लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MP मध्ये भाजपाला बंपर यश, शिवराज सिंह यांना मुख्यमंत्री न बनवल्यास ही नावं CM पदाच्या शर्यतीत - Marathi News | Bumper success for BJP in MP, if Shivraj Singh is not made Chief Minister, these names are in the race for CM post | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :MP मध्ये भाजपाला बंपर यश, शिवराज सिंह यांना मुख्यमंत्री न बनवल्यास ही नावं CM पदाच्या शर्यतीत

Madhya Pradesh Assembly Election Result: दणदणीत विजयानंतर भाजपाला शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवावे लागेल, अशी चिन्ह दिसत आहे. मात्र तरी पक्षाने मुख्यमंत्रिपदी नवा चेहरा देण्याचा विचार केल्यास खालील नावं आघाडीवर असतील.  ...

"आमच्याकडं फक्त ३० मिनिटं होती...", पाकिस्तानी खेळाडू 'कुली' अन् शाहीन आफ्रिदीचं स्पष्टीकरण - Marathi News | Shaheen afridi on virat pics said, We only had 30 minutes to catch our next flight that's why  pakistan cricketers loading luggage by themselves at Sydney airport | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमच्याकडं ३० मिनिटं होती...", पाकिस्तानी खेळाडू 'कुली' अन् आफ्रिदीचं स्पष्टीकरण

पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळणार आहे. ...

'स्वत:विषयी बोलत राहिलात तर..'; 'या' कारणामुळे मकरंद अनासपुरे आहे सोशल मीडियापासून दूर - Marathi News | marathi actor Makarand is inadequately away from social media because of this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वत:विषयी बोलत राहिलात तर..'; 'या' कारणामुळे मकरंद अनासपुरे आहे सोशल मीडियापासून दूर

Makarand anaspure: मकरंद अनासपुरेंनी सांगितलं सोशल मीडियावर नसण्याचं खास कारण ...

'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde has praised PM Narendra Modi after the election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आज जगभरात नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे - Marathi News | Rajasthan Assembly Election Result 2023 5 reasons behind congress loss led by CM Ashok Gehlot | Latest rajasthan Photos at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये गेहलोत सरकारचा 'गेम ओव्हर'! काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत ठरली ही 5 कारणे

INDIA आघाडीवरही काँग्रेसच्या या पराभवाचा परिणाम होईल असे जाणकारांचे मत आहे ...

"वडील मंत्री आहेत म्हणून मी..."; मंत्र्याचा मुलगा झाला शिपाई, सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | minister satyanand bhokta son mukesh kumar bhokta became civil court peon nephew in waiting list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वडील मंत्री आहेत म्हणून मी..."; मंत्र्याचा मुलगा झाला शिपाई, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मंत्र्यांचा मुलगा शिपाई झाल्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रत्येक चौकाचौकात त्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही ते तुफान व्हायरल होत आहे. ...

गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रतीची लोकभावना - Marathi News | BJP workers' jubilation in Goa; This victory is the sentiment of the people towards Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रतीची लोकभावना

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ...

एकाचवेळी २४ हजार सभासदांना वगळले; अंतिम यादीमध्ये केवळ २,३५६ जणच राहिले - Marathi News | Excluded 24 thousand members at once; Only 2,356 remained in the final list | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एकाचवेळी २४ हजार सभासदांना वगळले; अंतिम यादीमध्ये केवळ २,३५६ जणच राहिले

सांगोला तालुक्यातील महिलांसाठी रोजगार निर्मिती उपलब्ध व्हावी, यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. भाई गणपतराव देशमुख यांनी शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीची उभारणी केली. ...

साताऱ्यात ट्रकच्या चाकाखाली सापडून तरूणी ठार - Marathi News | A young woman was found under the wheel of a truck in Satara and killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ट्रकच्या चाकाखाली सापडून तरूणी ठार

रविवारी सकाळी ती दुचाकीवरून साताऱ्याकडे यायला निघाली ...