लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

15 दिवसांत आली 275% ची तुफान तेजी, आता जबरदस्त आपटला शेअर; IPO मध्ये 32 रुपये होती किंमत - Marathi News | ireda shares soared 275 percent from issue price in 15 days, now the stock has a huge crash The IPO was priced at Rs 32 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :15 दिवसांत आली 275% ची तुफान तेजी, आता जबरदस्त आपटला शेअर; IPO मध्ये 32 रुपये होती किंमत

या सरकारी कंपनीचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपयांवर बंद झाला. ...

११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास - Marathi News | 25 years imprisonment for assaulting 11 year old child | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास

गडचिरोली जिल्हा न्यायालयाचे आदेश : आईच्या मानलेल्या भावाचे घृणास्पद कृत्य. ...

पतसंस्था अध्यक्षांचा अखेर तीन जानेवारीला राजीनामा - Marathi News | chairman of the credit institution finally resigned on january 3 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पतसंस्था अध्यक्षांचा अखेर तीन जानेवारीला राजीनामा

पत्रपरिषदेत घोषणा : सर्वानुमते ठरविणार नवा अध्यक्ष ...

वेठबिगारांचा शोध घेण्याची मोहीम, २४ तासांत मजुराची होणार मुक्ती - Marathi News | campaign to find the homeless the labor will be freed within 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेठबिगारांचा शोध घेण्याची मोहीम, २४ तासांत मजुराची होणार मुक्ती

महाराष्ट्रातील कातकरी जमातीच्या कामगारांवर झालेल्या अन्यायाचा मुद्दा कपिल पाटील यांनी नियम ८७ अन्वये अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. ...

जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैसेवारी ४७.०६ पैसे; दुष्काळी उपाययोजनांस वेग येणार - Marathi News | Jalna District Final Revised Pay Range 47.06 paise; Drought measures will be speeded up | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याची अंतिम सुधारित पैसेवारी ४७.०६ पैसे; दुष्काळी उपाययोजनांस वेग येणार

दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासह शेतकऱ्यांना शासकीय सवलती, मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. ...

पाकिस्तानमध्ये पोलीस मुख्यालय, चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, किमान ५ जण ठार - Marathi News | Pakistan terrorist attack on police headquarters minimum 5 killed Ansarul Jihad terrorist group takes responsibility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये पोलीस मुख्यालय, चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, किमान ५ जण ठार

अंसारुल जिहाद या नव्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली पोलीस लाईन्सवरील हल्ल्याची जबाबदारी ...

अस्मानी कहर; जालना जिल्ह्यात 'अवकाळी'मुळे ११५ कोटींची पिके उद्ध्वस्त ! - Marathi News | unseasonal rain havoc; Crops worth 115 crores destroyed due to 'unseasonal rain' in Jalana district! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अस्मानी कहर; जालना जिल्ह्यात 'अवकाळी'मुळे ११५ कोटींची पिके उद्ध्वस्त !

जालना जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार शेतकऱ्यांना फटका ...

माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांना पाेलिसांनी उचलले - Marathi News | police arrest five people from the gang who stole the mobile | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेबाइल चाेरणाऱ्या टाेळीतील पाच जणांना पाेलिसांनी उचलले

३४ माेबाइल जप्त : सव्वाचार लाखांचा मुद्देमाल लागला हाती... ...

नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक - Marathi News | central railway to operate 14 special services from panvel to goa for christmas and new year welcome 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्ष साजरे करायला गोव्याला जायचेय? मध्य रेल्वे चालवतेय १४ विशेष सेवा; पाहा, वेळापत्रक

Central Railway Mumbai To Goa: नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ...