लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session 2024, Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Eknath Shinde spoke on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलीय, मराठा समाजाला आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

'मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे.' ...

बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'ची यशस्वी घोडदौड; पार केला १० कोटींचा टप्पा - Marathi News | jhimma-2-marathi-movie-box-office-collection-film-earn-14cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'ची यशस्वी घोडदौड; पार केला १० कोटींचा टप्पा

jhimma 2: जाणून घ्या, नेमकी किती झाली 'झिम्मा 2' ची आतापर्यंत एकूण कमाई ...

सातारा जिल्हा परिषद नोकर भरतीत दीड महिन्यात ४५०० उमेदवारांची परीक्षा, पाचवा टप्पा सुरू - Marathi News | Examination of 4500 candidates in Satara Zilla Parishad job recruitment in one and a half months | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा परिषद नोकर भरतीत दीड महिन्यात ४५०० उमेदवारांची परीक्षा, पाचवा टप्पा सुरू

३१ संवर्गातील वर्ग तीनमधील पदे भरण्यात येणार ...

“ठाकरे गटाकडून तारखांचा घोळ, खोटे पुरावे अन् दावे”; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद - Marathi News | mla disqualification hearing shinde group advocate refuse claims of thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाकडून तारखांचा घोळ, खोटे पुरावे अन् दावे”; शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

MLA Disqualification Hearing: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी शेवटच्या टप्प्यात असून, शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. ...

मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज - Marathi News | Fraud with documents for mobile loan Mutual loan of 50 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज

बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली ...

फुकट्या प्रवाशांकडून २ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वे प्रशासनाची कारवाई - Marathi News | 2 crores fine from passengers traveling without tickets, action taken by Konkan Railway Administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फुकट्या प्रवाशांकडून २ कोटींचा दंड वसूल, कोकण रेल्वे प्रशासनाची कारवाई

कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे ...

नेरुळला लागलेले अवैध धंद्यांचे ग्रहण सुटेना; लॉजवरील वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Nerul's grip on illegal businesses will not go away Crime Branch Action on Prostitution at Lodges | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळला लागलेले अवैध धंद्यांचे ग्रहण सुटेना; लॉजवरील वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेची कारवाई 

नेरुळ परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये घडत असतानाही स्थानिक पोलिसांना त्यावर अंकुश लावण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. ...

यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशीची भन्नाट केमिस्ट्री 'क्लब ५२' चित्रपटात - Marathi News | Yashshree Venkatesh and Hardik Joshi's amazing chemistry in the movie 'Club 52' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशश्री व्यंकटेश आणि हार्दिक जोशीची भन्नाट केमिस्ट्री 'क्लब ५२' चित्रपटात

Club 52 Movie : 'क्लब ५२' या चित्रपटातून यशश्री व्यंकटेशने मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण केले आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. ...

IPL 2024: डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादने केलं ब्लॉक, सोशल मीडियावर तुफान टीका - Marathi News | IPL 2024 David Warner blocked by Sunrisers Hyderabad stormy criticism on social media Kavya Maran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024: डेव्हिड वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादने केलं ब्लॉक, सोशल मीडियावर तुफान टीका

डेव्हिड वॉर्नरने स्वत: इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून दिली माहिती ...