लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थर्माकोलच्या बॉक्सवर चादरींचे थर; थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, Video व्हायरल... - Marathi News | funny video of man juggad to avoid cold video gos viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :थर्माकोलच्या बॉक्सवर चादरींचे थर; थंडीपासून सुटका मिळवण्यासाठी पठ्ठ्याचा अनोखा जुगाड, Video व्हायर

थंडीपासून बचावाकरिता पठ्याचा अनोखा जुगाड पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. ...

'मी व्हिडिओ शूट केला, पण...', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Yes, I shot the video...', Rahul Gandhi's first reaction to the Jagdeep Dhankhar mimicry case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी व्हिडिओ शूट केला, पण...', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या 'मिमिक्री' प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. ...

ईडीकडून २१ डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स; मात्र केजरीवाल विपश्यना शिबिरासाठी रवाना - Marathi News | Arvind Kejriwal leaves for vipassana camp; The ED directed him to appear on December 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीकडून २१ डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स; मात्र केजरीवाल विपश्यना शिबिरासाठी रवाना

आम आदमी पार्टीच्या म्हणण्यानुसार, सीएम केजरीवाल यांचे विपश्यना शिबिरात जाण्याचे वेळापत्रक आधीच ठरलेले होते. ...

'मी हवनात आहुती देईन पण...' मिमिक्री प्रकरणावर उपराष्ट्रपती भडकले, काँग्रेस नेत्यांना स्पष्टच सुनावले - Marathi News | rajya sabha chairman jagdeep dhankhar reacts inrajya sabha over mimicry row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी हवनात आहुती देईन पण...' मिमिक्री प्रकरणावर उपराष्ट्रपती भडकले, काँग्रेस नेत्यांना स्पष्टच सुनावले

महत्वाचे म्हणजे, संसदेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला घेरणारा काँग्रेस पक्ष, या मिमिक्री प्रकरणामुळे स्वतःच अडचणीत आला आहे अथवा घेरला गेला आहे. ...

सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव  - Marathi News | Sunburn's speakers suffer, local special child runs to court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव 

ही पार्टी जिथे होणार असलेल्या ठिकाणा जवळच हा मुलगा राहतो. मुलाच्या याचिकेची न्यायालयानेही दखल घेतली आहे.  ...

जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Massive fire to a shop in Jamsand, loss of lakhs of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जामसंडेतील एका दुकानाला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

आगीवर नियंत्रण मिळविताना धावपळ ...

परभणीचा पारा १०.३ अंशावर; वातावरणात गारवा, थंडीमध्ये दररोज वाढ - Marathi News | Parabhani's mercury at 10.3 degrees; Daily increase in dewy, cold weather | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा पारा १०.३ अंशावर; वातावरणात गारवा, थंडीमध्ये दररोज वाढ

यावर्षीचे परभणी जिल्ह्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची नोेंद झाली आहे. ...

शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश - Marathi News | Start work on all five bridges on Shegaon Pandharpur highway within a month - Shambhuraj Desai orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश

आ. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडत शेगाव पंढरपूर मगामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले! - Marathi News | According to Mahavitaran Go Green scheme, Satarkar saved 14 lakhs in electricity bill! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकर ‘गो ग्रीन’ झाले अन् वीज बिलात १४ लाख वाचवले!

छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत ...