लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यात विक्रीसाठी आणलेली तीन कोटींची व्हेल माशाची वांती हस्तगत; दोघांना अटक - Marathi News | Three crore worth of whale fish brought for sale in Thane seized; Both were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात विक्रीसाठी आणलेली तीन कोटींची व्हेल माशाची वांती हस्तगत; दोघांना अटक

श्रीनगर पोलिसांची कारवाई: उच्च प्रतिच्या अत्तर निर्मितीसाठी होतो वापर ...

पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात - Marathi News | For money, Pot's daughter was pushed into the prostitution business by her parents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशासाठी पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच ढकलले देहविक्री व्यवसायात

साकोली तालुक्यातील संतापजनक प्रकार : ६ आरोपींना अटक १ फरार ...

'जय जांबमुनी' म्हणत एकत्रीत आले; डीजेवर तालावर मिरवणूक काढली  - Marathi News | chanting 'Jai Jambmuni' came together; A procession was held to the beat of the DJ | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जय जांबमुनी' म्हणत एकत्रीत आले; डीजेवर तालावर मिरवणूक काढली 

प्रथमत: आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयघोष करण्यात आला. ...

कमावता व्यक्ती गमावला; जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना मदतीचा आधार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | lost earner person; Support for poor families in the akola district; Order of Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कमावता व्यक्ती गमावला; जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना मदतीचा आधार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

वारसांच्या खात्यात जमा होणार ...

जुनेवानी जंगलातील दारू अड्ड्यावर धाड; ४५ हजाराचा माल जप्त - Marathi News | Raid on drug den in Junewani forest; Goods worth 45 thousand seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुनेवानी जंगलातील दारू अड्ड्यावर धाड; ४५ हजाराचा माल जप्त

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ...

PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी - Marathi News | PIFF Festival start from January 18 to 25 Enjoy watching over 140 movies from 51 countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...

छत्रपती संभाजीनगरात खर्चाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात दरवर्षी १२५ कोटींची तूट - Marathi News | 125 crore deficit in water supply in Chhatrapati Sambhaji Nagar every year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात खर्चाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात दरवर्षी १२५ कोटींची तूट

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत. ...

अंशकालीन नोकरीचे अमिष दाखवून १३ लाख ६० हजारांची फसवणूक; कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Fraud of 13 lakh 60 thousand by pretending to be a part-time job; Report the crime in Kalwa Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंशकालीन नोकरीचे अमिष दाखवून १३ लाख ६० हजारांची फसवणूक; कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

आरोपींचा शोध सुरु ...

नागपूर जिल्ह्यातील फ्लोराईड बाधीत ५५६ जलस्त्रोत बंद! - Marathi News | 556 water sources closed due to fluoride in Nagpur district! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील फ्लोराईड बाधीत ५५६ जलस्त्रोत बंद!

सन २०२१ ते २०२३  मध्ये करण्यात आलेल्या रासायनिक तपासणीत नागपूर जिल्ह्यातील ८७७३ जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली होती. ...