लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

किडनी आणि लिव्हरसाठी घातक आहे दुधात टाकलेला यूरिया, FSSAI ने सांगितलं भेसळ कशी ओळखाल! - Marathi News | Urea in milk is dangerous for kidney and liver, FSSAI told how to recognize adulteration! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी आणि लिव्हरसाठी घातक आहे दुधात टाकलेला यूरिया, FSSAI ने सांगितलं भेसळ कशी ओळखाल!

दुधात यूरिया मिक्स केला जातो. ज्यामुळे आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं. अशात FSSAI ने भेसळयुक्त दूधची ओळख कशी पटवाल याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. ...

हिजाब, नकाबबंदीचा कॉलेजचा निर्णय योग्यच; मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही : उच्च न्यायालय - Marathi News | Hijab, niqab ban college decision right No Violation of Fundamental Rights says High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब, नकाबबंदीचा कॉलेजचा निर्णय योग्यच; मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही : उच्च न्यायालय

गणवेशाचा भाग म्हणून हिजाब, नकाब, बुरखा घालण्यास एका कॉलेजने केलेल्या मनाईच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला. ...

कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला, आवाजी मतदानाने झाली निवड - Marathi News | India's retreat due to low numbers Om Birla was elected Speaker of the Lok Sabha for the second time by voice vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमी संख्याबळामुळे ‘इंडिया’ची माघार; लोकसभाध्यक्षपदी दुसऱ्यांदा ओम बिर्ला

पहिलाच दिवस गाजला ‘आणीबाणी’च्या उल्लेखाने. ...

पेपर फोडणाऱ्यांपैकी दोघांची कसून चौकशी; न्यायालयाने दिला ३ दिवसांचा रिमांड - Marathi News | A thorough investigation of two of the paper shredders Court remanded for 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपर फोडणाऱ्यांपैकी दोघांची कसून चौकशी; न्यायालयाने दिला ३ दिवसांचा रिमांड

नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास सुरू केला आहे. ...

Investment Tips: ₹३०,००० पगार मिळतोय? अशी करा गुंतवणूक, काही वर्षांत तयार होईल १ कोटींचा फंड - Marathi News | Investment Tips Getting a salary of rs 30,000 Invest mutual fund sip 1 crore will be created in a few years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹३०,००० पगार मिळतोय? अशी करा गुंतवणूक, काही वर्षांत तयार होईल १ कोटींचा फंड

Investment Tips: आजकाल बरेज जण गुंतवणूकीकडे वळत आहे. परंतु गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळण्यासाठी त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही गुंतवणूकीत सातत्य ठेवलं तर तुम्ही कमी गुंतवणूकीतही कोट्यवधींचा फंड जमा करू शकता. ...

आता खुनासाठीचे ३०२ नव्हे तर १०३ कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना करावा लागणार ‘गृहपाठ’ - Marathi News | Now Article 103 and not 302 for murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता खुनासाठीचे ३०२ नव्हे तर १०३ कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना करावा लागणार ‘गृहपाठ’

पूर्वी विशिष्ट गुन्ह्यासाठी अधोरेखित करण्यात येणाऱ्या कलमांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता खुनासाठी ३०२ नव्हे तर १०३ कलम असणार आहे. ...

सर्वसामान्य, शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार; विरोधी पक्षांचा घणाघाती आरोप, चहापानावर बहिष्कार  - Marathi News | A government that loots the common man, the peasants Accusations of opposition parties, boycott of tea party  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्य, शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार; विरोधी पक्षांचा घणाघाती आरोप

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली - Marathi News | A poor girl from Bhandara came up from the society and succeeded in the 10th exam, the story of Ramabai Chavan struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारोदार भटकणं, भीक मागून आयुष्य जगणं; 'ती' मुलगी परिस्थितीशी लढली अन् आज कमाल केली

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत विदर्भातील मुलीनं जिद्द उराशी बाळगत समाजासाठी शैक्षणिक दरवाजे उघडले. ...

विरोधकांकडून दिशाभूल, सरकारची चर्चेची तयारी; अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री - Marathi News | Misled by Opposition, Govt's Preparation for Talks Decisions will be taken in the interest of common people in the session says Chief Minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांकडून दिशाभूल, सरकारची चर्चेची तयारी; अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री

विरोधक गैरसमज पसरवून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.  ...