लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एका गाण्याने रातोरात बनली स्टार! असा आहे मराठमोळ्या मिथिला पालकरचा फिल्मी प्रवास - Marathi News | Here's Everything To Know About Mithila Palkar's film Journey | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका गाण्याने रातोरात बनली स्टार! असा आहे मराठमोळ्या मिथिला पालकरचा फिल्मी प्रवास

वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकरला ओळखले जाते. ...

वर्षभरात १ हजार ९०० हून अधिक परवान्यांचे निलंबन; अन्न व औषध प्रशासनाची माहिती - Marathi News | Suspension of more than 1 thousand 900 licenses in a year Information from the Food and Drug Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात १ हजार ९०० हून अधिक परवान्यांचे निलंबन; अन्न व औषध प्रशासनाची माहिती

राज्यभरात सर्वाधिक तपासण्या या कोकण विभागात करण्यात आल्या असून सर्वात कमी तपासण्यांचे प्रमाण अमरावती विभागात आहे. ...

पुन्हा साऊथ सिनेमाचा डंका, प्रभासच्या 'सालार'ने ओलांडला 700 कोटींचा टप्पा... - Marathi News | Salaar Worldwide Box Office Collection: South cinema's sting again, Prabhas' Salaar crosses the 700 crore mark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा साऊथ सिनेमाचा डंका, प्रभासच्या 'सालार'ने ओलांडला 700 कोटींचा टप्पा...

Salaar Worldwide Box Office Collection: प्रदर्शनाच्या वीसव्या दिवशी सालारने 700 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. ...

शेतरस्त्याचे काम मंजूर नकाशानुसार करा; रेडवा येथील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु - Marathi News | Carry out field work as per approved map Indefinite hunger strike of farmers in Redwa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतरस्त्याचे काम मंजूर नकाशानुसार करा; रेडवा येथील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु

रेडवा शिवारात शेतकरी देवानंद सावळे व प्रकाश सावळे यांच्या शेतजमीनीतून संबंधित शेतरस्त्याचे काम करण्यासंदर्भात सुचिवले जात आहे. ...

Pimpri Chinchwad: धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना - Marathi News | Worker dies after falling from running tempo, incident in Kalewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या टेम्पोतून पडल्याने कामगाराचा मृत्यू, काळेवाडीतील घटना

ही घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली... ...

व्यापाऱ्यांकडे सहा महिन्यांपूर्वीच नायलॉन मांजाचा साठा; पोलिसांना कळेपर्यंत झाली ५५ टक्के विक्री - Marathi News | Nylon Manja was stocked six months ago; 55 percent of the sale was done by the time the police came to know | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यापाऱ्यांकडे सहा महिन्यांपूर्वीच नायलॉन मांजाचा साठा; पोलिसांना कळेपर्यंत झाली ५५ टक्के विक्री

जिन्सी, राजाबाजार, नारेगावात विक्रेते म्हणतात ‘रात को चक्कर मार के देखो, मिला तो मिलेगा’; आता कोब्रा का गट्टू, टुनटुन, किंगफिशर या कोडचा वापर ...

बेलगाम धावणाऱ्या वाहनांना बसणार लगाम; आरटीओच्या वायुपथकात ८ इंटरसेप्टर वाहन  - Marathi News | Unbridled vehicles will be restrained 8 interceptor vehicles in RTO's fleet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेलगाम धावणाऱ्या वाहनांना बसणार लगाम; आरटीओच्या वायुपथकात ८ इंटरसेप्टर वाहन 

राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवर वाहन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ...

मुंबईत मजुरी करताना घेतली नशेच्या गोळ्यांच्या विक्रीची ट्रेनिंग; परतूरच्या युवकाविरूद्ध कारवाई - Marathi News | Trained to sell drugs while working in Mumbai; Action against youth of Partur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुंबईत मजुरी करताना घेतली नशेच्या गोळ्यांच्या विक्रीची ट्रेनिंग; परतूरच्या युवकाविरूद्ध कारवाई

एलसीबीची कारवाई : मुंबईत मजुरी करताना मिळालेल्या माहितीवरून सुरू केला व्यवसाय ...

महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यासाठी काम करा, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं आवाहन - Marathi News | Work to restore Congress power in Maharashtra and the country, appeals Congress in-charge Ramesh Chennithala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यासाठी काम करा''

Congress News: भाजपाच्या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. ...