लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : India win the toss and opts to bowl,  Yashasvi Jaiswal was unavailable for selection for the first T20I due to a sore right groin. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. १४ महिन्यानंतर रोहित शर्माचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू - Marathi News | Finally action against illegal rickshaw drivers in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर अंबरनाथमध्ये बेकायदेशीर रिक्षा चालकांवर कारवाई सुरू

स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे. ...

माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार; प्रकृती गंभीर नागपूरला रवाना - Marathi News | Firing on former corporator Lokesh Yadav; Left for Nagpur in critical condition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार; प्रकृती गंभीर नागपूरला रवाना

आरोपींच्या मागावर पथके रवाना  ...

'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची मोठी योजना - Marathi News | new voters pm narendra modi address virtual conference january 24, bjp plan  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' दिवशी PM मोदी 50 लाख नवीन मतदारांना संबोधित करणार, भाजपाची मोठी योजना

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे लक्ष नवीन मतदारांना, विशेषत: तरुणांना जोडण्यावर आहे. ...

ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर - Marathi News | Gram Panchayat Transactions Digital; Scan the QR code and fill the tax | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये आता डिजिटल व्यवहार ...

लेकीच्या लग्नात 'बचना ए हसीनो'वर आमिरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aamir khan dance on bachna e haseeno in daughter ira khan wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या लग्नात 'बचना ए हसीनो'वर आमिरचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

'बचना ए हसीनो' गाण्यावर आमिरने जबरदास्त डान्स केला. आयराच्या लग्नातील आमिरचा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.  ...

महायुतीची लाेकसभेची तयारी, १४ जानेवारी पहिला मेळावा - Marathi News | Mahayuti preparation for Lok Sabha, 14th January first meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुतीची लाेकसभेची तयारी, १४ जानेवारी पहिला मेळावा

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, राज्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी महायुतीचा मेळावा घेण्याचे आदेश तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिले आहेत. ...

डोंबिवलिकर धावपटू विशाक कर्षणस्वामी धावणार दिल्ली ते अयोध्या; सहा दिवसात कापणार ६०० किमी अंतर - Marathi News | Dombivlikar runner Visak Karshanswamy will run from Delhi to Ayodhya; A distance of 600 km will be covered in six days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलिकर धावपटू विशाक कर्षणस्वामी धावणार दिल्ली ते अयोध्या; सहा दिवसात कापणार ६०० किमी अंतर

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा ...

स्वच्छ भारत सर्वेक्षणात कोकणात चिपळूणची बाजी; नगर परिषदेला राज्यात सहावे, तर पाच राज्यात १० वे मानांकन - Marathi News | Chiplun Nagar Parishad ranked sixth in the state and 10th in five states in the Swachh Bharat survey | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वच्छ भारत सर्वेक्षणात कोकणात चिपळूणची बाजी; नगर परिषदेला राज्यात सहावे, तर पाच राज्यात १० वे मानांकन

चिपळूण : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानात चिपळूण नगर परिषदेला ५० हजार ते १ लाख लोकसंखेच्या वर्गवारीत ... ...