लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती - Marathi News | Such determination should be! Due to depletion of water resources, fishing is in danger, fishermen have taken up watermelon farming | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्याने परतूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी गाळपेऱ्यात अशी कलिंगड लागवड सुरू केली आहे. ...

आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटायची होती परवानगी; आईला तेही पहावले नाही, मुलाचाच केला खून - Marathi News | One day a week was allowed to see the child The mother was not even allowed to see, the child was killed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठवड्यातून एक दिवस मुलाला भेटायची होती परवानगी; आईला तेही पहावले नाही, मुलाचाच केला खून

खून करून मृतदेह सुटकेशमध्ये घालून काढत होती पळ ...

अखेर सलमान खान आणि तब्बूने सांगितलं कधी करणार लग्न; उत्तर ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Bigg Boss 17: Salman Khan and Tabu reveal their marriage plans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर सलमान खान आणि तब्बूने सांगितलं कधी करणार लग्न; उत्तर ऐकून व्हाल थक्क!

नुकत्याच झालेल्या वीकेंड का वार' या खास भागात बॉलिवूड ब्युटी तब्बूने हजेरी लावली ...

१, २ नव्हे तर चारही मुलींचा बाप तो नव्हताच; १६ वर्षांनी पत्नीचं गुपित उघडं झालं - Marathi News | In China shocked husband discovers 4 daughters he had with wife of 16 years are not his, files for divorce | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१, २ नव्हे तर चारही मुलींचा बाप तो नव्हताच; १६ वर्षांनी पत्नीचं गुपित उघडं झालं

ही गोष्ट चेनने त्याच्या सासरी जाऊन सासूला सांगितली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सासू खाली पडली. ...

KGF स्टार यशसोबत राधिकाला करायचं नव्हतं लग्न; 'या' एका कारणामुळे तिने दिला होता नकार - Marathi News | radhika-pandit-was-not-agree-to-marry-kgf-star-yash-he-wait-six-months-after-propose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF स्टार यशसोबत राधिकाला करायचं नव्हतं लग्न; 'या' एका कारणामुळे तिने दिला होता नकार

Yash: राधिकाचा होकार मिळावा यासाठी यशला 6 महिने वाट पहावी लागली ...

मुंबईत धडकणारच, अजित पवारांच्या धमकीला भीक घालत नाही; कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक  - Marathi News | The Maratha brothers will attack Mumbai, The entire Maratha community in Kolhapur is aggressive | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईत धडकणारच, अजित पवारांच्या धमकीला भीक घालत नाही; कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक 

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला मुंबईत आल्यास गय केली जाणार नसल्याची धमकी दिली आहे. यावरून अजित पवार ... ...

Q3 मध्ये JLR ची जबरदस्त कामगिरी, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर Tata Motors चे शेअर्स - Marathi News | JLR s strong performance in Q3 Tata Motors shares at 52 week high morgan stanley motilal oswal rating | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Q3 मध्ये JLR ची जबरदस्त कामगिरी, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर Tata Motors चे शेअर्स

टाटा मोटर्सच्या शेअर्सनं 9 जानेवारी रोजी कामकाजादरम्यान 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. ...

या कारणामुळे अंशुमन विचारेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ठोकला होता रामराम, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | For this reason, Anshuman Vichare had left 'Maharashtrachi Hasyajatra' show, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे अंशुमन विचारेनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला ठोकला होता रामराम, जाणून घ्या याबद्दल

Anshuman Vichare : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोमधून अभिनेता अंशुमन विचारे घराघरात लोकप्रिय झाला. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे ...

‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद - Marathi News | 'Show interest, don't be aggressive...', Modi urges ministers on Ayodhya's Pranpratisthapana ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आस्था दाखवा, आक्रमकता नको…’,  प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत मोदींची मंत्र्यांना सक्त ताकिद

Ram Mandir: राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठीची जय्यत तयारीही सुरू आहे. दरम्यान, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना सक्त ताकिद दिली आहे. ...