लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पगार वाढवा अन् कुत्र्यांपासून वाचवा, निवासी डॉक्टरांची सरकारकडे मागणी - Marathi News | Raise salary and save from dogs, resident doctors demand from Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पगार वाढवा अन् कुत्र्यांपासून वाचवा, निवासी डॉक्टरांची सरकारकडे मागणी

Mumbai News: सर, कुत्र्यांचा आमच्या कॅम्पसमध्ये सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यापासून आम्हाला वाचवा, अशी वेगळी मागणी निवासी डॉक्टरांनी केली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी बुधवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर ...

अमिताभ, सचिन, विकी सांगणार मतदानाचे महत्त्व, लघुपटातून केली जाणार जनजागृती - Marathi News | Amitabh Bachchan, Sachin Tendulkar, Vicky will tell the importance of voting, public awareness will be done through short films | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ, सचिन, विकी सांगणार मतदानाचे महत्त्व, लघुपटातून केली जाणार जनजागृती

Amitabh Bachchan: निवडणूक आयोग आणि निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एकत्र येऊन मतदार जागरूकतेवरील लघुपटाची निर्मिती केली आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह काही सुप्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. ...

सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नावीन्यपूर्ण संशोधन - Marathi News | Mumbai University's innovative research in the field of semiconductor manufacturing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नावीन्यपूर्ण संशोधन

Semiconductor Manufacturing: मुंबई विद्यापीठातील नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे. सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक पदार्थ निर्माण करण्याचे उपकरण विक ...

सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | Maratha Reservation: The government is creating a rift between the two communities, says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकार दोन समाजात तेढ निर्माण करतंय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षण हा राज्य सरकारने बिघडवलेला खेळ आहे. राज्य सरकार दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. ...

‘वर्षा’वर बैठकांचा धडाका; एक दिवस जोरदार घडामोडींचा - Marathi News | Maratha Reservation: Blast of meetings on 'Varsha'; A day of intense events | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वर्षा’वर बैठकांचा धडाका; एक दिवस जोरदार घडामोडींचा

Maratha Reservation: २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरू असतानाच जरांगे यांच्या मागणीनुसार अध्यादेश काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठका, विचारमंथन याचा धडाकाच लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां ...

अंतरवाली सराटी ते नवी मुंबई, असा चालला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा - Marathi News | Manoj Jarange Patil's fight for Maratha reservation went like this from Sarati to Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंतरवाली सराटी ते नवी मुंबई, असा चालला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा

Maratha Reservation: अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात भगवे वादळ अखेर मुंबईत धडकले. अखेर २७ जानेवारी रोजी सरकारने त्य ...

यातले काहीच न्यायालयात टिकणारे नाही, सरकारच्या अध्यादेशाबाबत उल्हास बापट यांचं मोठं विधान - Marathi News | Maratha Reservation: None of these can stand in court, Ulhas Bapat's big statement regarding the government's ordinance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यातले काहीच न्यायालयात टिकणारे नाही, सरकारच्या अध्यादेशाबाबत उल्हास बापट यांचं मोठं विधान

Maratha Reservation: राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त क ...

मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारी, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे उद्गार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's remarks at the inauguration of Vishwa Marathi Sammelan, which unites all Marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी सर्वांना एकत्रित ठेवणारी, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे उद्गार

Vishwa Marathi Sammelan: मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे.  म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे काढले. ...

सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली - Marathi News | Maratha Reservation: Maratha protestors played a game of chess with the government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरकारसोबत मराठा आंदोलकांचा रंगला बुद्धिबळाचा डाव, अशा खेळल्या गेल्या चाली

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील निर्णायक लढ्यातील शेवटच्या टप्प्यात नवी मुंबईमध्ये आंदोलक व सरकार यांच्यामध्ये बुद्धिबळाचे डावपेच सुरू होते. २६ जानेवारीची अख्खी रात्र नवी मुंबई जागी हाेती. ...