लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आपला दवाखानाची संख्या सातत्याने वाढविणार, मुंबईकरांच्या प्रतिसादामुळे शासनाचा निर्णय - Marathi News | Government's decision to continuously increase the number of its hospitals, due to the response of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपला दवाखानाची संख्या सातत्याने वाढविणार, मुंबईकरांच्या प्रतिसादामुळे शासनाचा निर्णय

मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरु होत असून आपल्‍या दवाखान्‍यांना मुंबईकरांचा उत्‍तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्‍या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेंतर्गत दिली. ...

धावत्या कारवर ट्रक उलटला, कारमधील चौघांचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावर अपघात - Marathi News | Truck overturns on running car, kills four in car; Accident on Nashik-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धावत्या कारवर ट्रक उलटला, कारमधील चौघांचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावर अपघात

मयतांमध्ये दोन वर्षाची मुलगी, एक महिला, दोन पुरुषाचा समावेश ...

अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट स्वतः रुग्णालयात - Marathi News | Chief Minister Eknath Shinde himself took the injured patient to the hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट स्वतः रुग्णालयात

ट्रक आणि बाईकची धडक झाली, त्याचवेळी त्या ट्रकला एक कार धडकली... ...

अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी! - Marathi News | The issue of Jihad in the US elections, Trump threatened Muslim countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या निवडणुकीत जिहादचा मुद्दा, ट्रम्प यांनी मुस्लीम देशांना दिली धमकी!

ट्रम्प म्हणाले, राष्ट्रपती झाल्यानंतर मी बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांची वैचारिक स्क्रीनिंग करेल. ...

ठाण्यातील तरुणीच्या अपघात प्रकरणात अश्वजितसह तिघांना अटक - Marathi News | Three arrested including Ashwajit in Thane girl's accident case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील तरुणीच्या अपघात प्रकरणात अश्वजितसह तिघांना अटक

ठाणे एसआयटीची कारवाई, लँड रोव्हरसह दोन वाहनेही जप्त ...

व्हेल माशाच्या उल्टी तस्करीमागे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय; शोधकार्य सुरू - Marathi News | Suspicion of International Racket Behind Whale Smuggling; Search begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :व्हेल माशाच्या उल्टी तस्करीमागे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय; शोधकार्य सुरू

वनविभागाकडून दोन पथके तयार ...

नगर- कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी - Marathi News | One killed, two injured in an accident at Rajuri Shivara on Nagar-Kalyan highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर- कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी

रामदास शिसेराव म्हस्के (रा. राजुरी) असे मयताचे नाव ...

अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार! अंबादास दानवेंचा इशारा - Marathi News | issue of young women from Thane will be raised in the winter session Maharashtra says Ambadas Denve Shivsena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार! अंबादास दानवेंचा इशारा

न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ठणकावून सांगितले ...

PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर - Marathi News | PM Modi was speaking in Hindi, translation was in Tamil; First use of AI in Kashi-Tamil sangamam | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :PM मोदी हिंदीत करत होते भाषण, तमिळमध्ये होत होतं ट्रान्सलेशन; काशी-तमिळ संगमममध्ये पहिल्यांदाच AI चा वापर

या प्रयोगासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आज येथे आर्टिफिशअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा नव्यानेच प्रयोग झाला आहे. ही एक नवी सुरुवात आहे आणि आशा आहे की, याच्या सहाय्याने मला आपल्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल." ...