लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खामगावातील चांदे कॉलनीतील सोनोने यांच्या घरात सव्वा दोन लाखांची चोरी - Marathi News | theft of two and a half lakhs in the house of sonone in chande colony in Khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील चांदे कॉलनीतील सोनोने यांच्या घरात सव्वा दोन लाखांची चोरी

शहरातील  स्थानिक चांदे कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

व्हिडिओ लाईक करा, पैसे मिळवा! साॅफ्टवेअर इंजिनिअरला साडेसतरा लाखांना गंडा - Marathi News | Like videos, get paid! Seventeen and a half lakhs were paid to the software engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडिओ लाईक करा, पैसे मिळवा! साॅफ्टवेअर इंजिनिअरला साडेसतरा लाखांना गंडा

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ ते ६ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने फसवणुकीचा हा प्रकार घडला.... ...

गळ्यावर चाकूने वार करून खून; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास - Marathi News | Murder by stabbing to the neck; 10 years rigorous imprisonment for the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गळ्यावर चाकूने वार करून खून; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले. ...

खातेदारांच्या बनावट सह्या करून काढले सहा लाख ९५ हजार; गुन्हा दाखल - Marathi News | 6 lakh 95 thousand withdrawn with forged signatures of account holders; Filed a case in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :खातेदारांच्या बनावट सह्या करून काढले सहा लाख ९५ हजार; गुन्हा दाखल

याप्रकरणी तपासानंतर तीन वर्षांनंतर धडगाव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पोलिसांचा पाच ठिकाणी छापा; शेकडो लिटर हातभट्टी, रसायन जप्त - Marathi News | Police raided five places; Hundreds of liters of hand furnaces, chemicals seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांचा पाच ठिकाणी छापा; शेकडो लिटर हातभट्टी, रसायन जप्त

उदगीर ग्रामीण पोलीसांची कारवाई : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा - Marathi News | Restrictions on ethanol production back in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; साखर कारखानदारीला दिलासा

बिपीन कोल्हे, साखर कारखानदारीला दिलासा. ...

या कापसाच्या वाणाची उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू जमिनीसाठी होतेय शिफारस - Marathi News | The productivity of this cotton variety is 16 to 18 quintals per hectare, recommended for dry land. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या कापसाच्या वाणाची उत्पादकता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल, कोरडवाहू जमिनीसाठी होतेय शिफारस

मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस ...

"ना निती ना, नितीमत्ता"... धारावी मोर्चावरुन थेट नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार - Marathi News | Na Niti Na, Nitimatta... Narayan Rane attacked Uddhav Thackeray directly from Dharavi Morcha against Adani group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ना निती ना, नितीमत्ता"... धारावी मोर्चावरुन थेट नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबईतील धारावी टी जंक्शनपासून हा मोर्चा सुरू झाला असून अदानींच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे. ...

कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास - Marathi News | Farmer family engaged in onion harvesting; Thieves broke into houses and looted lakhs of rupees | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांदा काढणीत शेतकरी कुटुंब व्यस्त; इकडे चोरांनी घरफोडून लाखोंचा ऐवज केला लंपास

या प्रकरणी आष्टी पोलिस पुढील तपास करत आहेत ...