हॉटेलमधून मरीन पोलिसांना कॉल आला की, रुममधून दुर्गंधी येतेय. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर जे दृश्य नजरेस पडले, ते हादरवून टाकणारं होतं. ...
लोढा अमारा, कोलशेत रोड येथील कासा फ्रेस्को या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर अचानक सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास (मालक: वैशाली कळव, भाडेकरु: व्यंकटेश) यांच्या घरामध्ये ही आग लागली होती. ...
भारत ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेला देश आहे आणि तेल निर्बंधांच्या अधीन नसल्यास, जिथे चांगला सौदा मिळेल तिथून तेल खरेदी करेल. सध्या, रशियन तेलावर कोणतेही निर्बंध नाहीत, असं भारताने स्पष्ट केले आहे. ...
Tirupati Padmavathi News: तिरुपतीमध्ये होणाऱ्या ब्रह्मोत्सवदरम्यान पद्मावती मंदिराकडून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना साडी अर्पण करण्याचा मान मिळाला आहे. ...
Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल. ...