लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परी म्हणू की अप्सरा! सिंपल लूकमध्ये मृण्मयीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | actress-mrunmayee-despande-share-her-latest-photo in-beautiful-saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की अप्सरा! सिंपल लूकमध्ये मृण्मयीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Mrunmayee despande: सध्या सोशल मीडियावर मृण्मयीचे साडीतील काही सुरेख फोटो व्हायरल होत आहेत. ...

जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम - Marathi News | What is wrong in claiming seats Ajit Pawar: The claim on Bhandara-Gondia Lok Sabha Constituency remains | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना.भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. ...

राखी सावंतच्या एक्स पतीनं पुन्हा थाटला संसार, अभिनेत्रीसोबत गुपचूप केलं लग्न - Marathi News | Rakhi Sawant's ex-husband got married again, married the actress secretly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतच्या एक्स पतीनं पुन्हा थाटला संसार, अभिनेत्रीसोबत गुपचूप केलं लग्न

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी याने पुन्हा लग्न केल्याचे वृत्त आहे. त्याने जयपूरमध्ये एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. ...

उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय! - Marathi News | How to stop nose bleeding in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Nose Bleeding: नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं.  ...

रोज फक्त १ लाडू खा, वयाच्या तिशीनंतरही हाडं मजबूत राहतील, सुरकुत्याही येणार नाही - Marathi News | Laddu For Good Health : Nutritionist Recommends Above 30 Years Should Add These Healthy Amaranath | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फक्त १ लाडू खा, वयाच्या तिशीनंतरही हाडं मजबूत राहतील, सुरकुत्याही येणार नाही

Laddu For Good Health : खाण्यापिण्यात काही छोटे बदल केले तर तुमची केस, त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. ...

पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री साडेबारापर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावेत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | In the rural areas of Pune restaurants and bars should be kept open only till 12:30 in the night, according to the order of the Resident Sub-District Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री साडेबारापर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावेत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

शहरातील पब हे ग्रामीण भागातील पबपेक्षा लवकर बंद होत असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा शहरालगतच्या गावांमध्ये असलेल्या हुक्का पार्लर आणि बारकडे वळविला आहे ...

अलिबागेत घरफोडी, चार लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | burglary in alibaug 4 lakhs rupees were stole | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागेत घरफोडी, चार लाखांचा ऐवज लंपास

ममता नगर परीसरातील बंद घराचे लाॅक तोडून सुमारे चार लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तु अज्ञाताने चोरून नेल्या आहेत. ...

Uma Bharti : "स्टार प्रचारक घोषित करण्याची गरज नाही, मी स्वतः सुपरस्टार..."; उमा भारतींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uma Bharti statement on ganga campaign And Loksabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्टार प्रचारक घोषित करण्याची गरज नाही, मी स्वतः सुपरस्टार..."; उमा भारतींनी स्पष्टच सांगितलं

Uma Bharti : भाजपाने नुकतीच 195 जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली. या पहिल्या यादीत फायर ब्रँड नेत्या उमा भारती यांचे नाव न आल्याने विविध प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या. आता उमा भारती यांनी स्वतः पुढे येऊन यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

IND vs ENG: कुलदीप-अश्विनची कमाल! रोहित-यशस्वी सुसाट; यजमानांनी दिवस गाजवला - Marathi News | India vs England 5th Test 1st day updates In Marathi Team India has scored 135 runs in 30 overs, Yashasvi Jaiswal scored 57 runs and Rohit Sharma scored 52 runs not out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप-अश्विनची कमाल! रोहित-यशस्वी सुसाट; यजमानांनी दिवस गाजवला

India vs England 5th Test Live updates: भारत-इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.  ...