लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पालकमंत्री उदय सामंत जेव्हा पोलीस वाहन चालवतात - Marathi News | When Guardian Minister Uday Samant drives a police vehicle | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री उदय सामंत जेव्हा पोलीस वाहन चालवतात

पोलीस दलाच्या पथकात एक ट्रक्स आणि आठ महेंद्र बोलेरो गाड्या पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस चालकाच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. ...

लग्नापूर्वी लेकीशी बोला 'या' ४ गोष्टी, सासरी गेल्यावरही ती राहील कायम आनंदी आणि समाधानी - Marathi News | Married Life Tips : 4 Thing All Parents Should Teach Their Daughters Before Getting Married | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नापूर्वी लेकीशी बोला 'या' ४ गोष्टी, सासरी गेल्यावरही ती राहील कायम आनंदी आणि समाधानी

Married Life Tips (Secret Of Happy Married Life): आई वडीलांना लग्नाच्या आधी मुलींना काही हिताच्या गोष्टी शिकवल्या तर त्यांना लग्नानंतर अवघड वाटणार नाही. ...

नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी की नाही? सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चला सुनावणी - Marathi News | Election commissioner should be appointed according to the new law or not? Supreme Court hearing on March 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी की नाही? सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चला सुनावणी

निवडणूक आयोगाची दोन आयुक्तपदे रिक्त झाली आहेत. ही पदे भरण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली १५ मार्चलाच बैठक होणार आहे. ...

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार - Marathi News | Marathwada hit by water shortage; In March itself, the number of tankers was 450 plus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...

एका फोनवर माझाही पहाटेचा शपथविधी होईल - जयंत पाटील  - Marathi News | I will also have a morning oath on a phone says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एका फोनवर माझाही पहाटेचा शपथविधी होईल - जयंत पाटील 

देशाचे कर्ज बुडविणाऱ्या उद्योगपतींचे २५ लाख कोटींची कर्ज माफ केले जाते, पण आमच्या शेतकऱ्याचे व्याजही माफ होत नाही. ...

Video - चोराचा कारनामा! मंदिरात शिरला, नमस्कार केला अन् नागदेवतेच्या मूर्तीवरच डल्ला मारला - Marathi News | meerut thief ran away with idol from temple incident captured in cctv video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - चोराचा कारनामा! मंदिरात शिरला, नमस्कार केला अन् नागदेवतेच्या मूर्तीवरच डल्ला मारला

एका मंदिरात चोराचा कारनामा पाहायला मिळाला आहे. चोराने आधी मंदिरात प्रवेश केला आणि नंतर देवी-देवतांच्या मूर्तींना नमस्कार केला. इकडे-तिकडे कोणी येतंय का ते आधी बघितलं आणि शेवटी नागदेवतेची मूर्ती आपल्या पिशवीत टाकून पळ काढला. ...

शहनाज गिलचे वडील अडकणार कायद्याच्या कचाट्यात?; पोलीस सुरक्षेचा केला गैरवापर - Marathi News | shehnaaz-gill-father-santokh-singh-sukh-latest-news-accused-misusing-security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलचे वडील अडकणार कायद्याच्या कचाट्यात?; पोलीस सुरक्षेचा केला गैरवापर

shehnaaz gill: पंजाब पोलिसांनी संतोख सिंह सुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या. ...

"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल - Marathi News | "Raj Thackeray got a call, but..."; Vasant More said there was a call from someone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंचा फोन आला होता, पण..."; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. ...

महागाई, बेरोजगारी, भागीदारी या तीन प्रमुख समस्या; खासदार राहुल गांधी यांची सभेत टीका - Marathi News | Inflation, unemployment, partnership are the three major problems; Criticism of MP Rahul Gandhi in the meeting | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महागाई, बेरोजगारी, भागीदारी या तीन प्रमुख समस्या; खासदार राहुल गांधी यांची सभेत टीका

आग्रा रोड वरून त्यांची यात्रा निघाली आग्रा रोडवरील बॉम्बे लॉज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले स्वागत स्वीकारल्यानंतर खासदार राहुल गांधी यांची यात्रा पुढे मार्गस्थ झाली ...