लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमच्या आई, बहीण, मैत्रीण अन् पत्नीसारखीच मी पण एक स्त्री! धनश्री वर्माचा भावनिक Video - Marathi News | I am also just a woman, just like your mother, sister, friend and wife: Yuzvendra Chahal’s wife Dhanashree hits out at trolls, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुमच्या आई, बहीण, मैत्रीण अन् पत्नीसारखीच मी पण एक स्त्री! धनश्री वर्माचा भावनिक Video

झलक दिखला जा ११ या डान्स रिॲलिटी शोमध्ये फायनलिस्ट राहिलेली धनश्री कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत एका फोटोत दिसली होती. ...

राज्यातील आरोग्य खाते भ्रष्टाचाराचे कुरण, विनायक राऊत यांचा आरोप  - Marathi News | Corruption in procurement of medicines in government hospitals in Pune, Nagpur including CPR in Kolhapur, Allegation of Vinayak Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील आरोग्य खाते भ्रष्टाचाराचे कुरण, विनायक राऊत यांचा आरोप 

कोल्हापूर सीपीआरसह नागपूर, पुण्यातही औषध खरेदीत घोटाळा ...

शक्तिपीठमधून ठेकेदारांचे कल्याण, शेतकऱ्यांवर मात्र नांगर; सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप  - Marathi News | Benefit of contractors due to Shaktipeeth Highway, Farmers in Sangli expressed their anger | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शक्तिपीठमधून ठेकेदारांचे कल्याण, शेतकऱ्यांवर मात्र नांगर; सांगलीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप 

सांगली : केवळ ठेकेदारांना जगविण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचे कारस्थान रचण्यात आले आहे. यामध्ये शेतकरी उध्वस्त होईल आहे याकडे दुर्लक्ष केले ... ...

Narendra Modi : "निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार"; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | pm narendra modi first reaction after ec announced lok sabha election 2024 dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार"; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi And Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही - Marathi News | Pay Maratha survey work honorarium to teachers immediately, Old Pension Rights Association made the demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती ...

Kolhapur: ४५ दिवसांत दामदुप्पट परताव्याचे आमिष; ३०० कोटींचा गंडा घालणारा भामटा जेरबंद - Marathi News | Akshay Kamble of Kolhapur arrested for defrauding Rs 300 crores by promising double return in 45 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ४५ दिवसांत दामदुप्पट परताव्याचे आमिष; ३०० कोटींचा गंडा घालणारा भामटा जेरबंद

सान्विक वेल्थ मॅनेजमेंटचा प्रमुख अक्षय कांबळे अटकेत, दोन वर्षांपासून होता फरार ...

CSK ला दुसरा धक्का; MS Dhoni चा भरवशाचा भीडू IPL 2024 च्या ४-५ आठवड्यांना मुकणार - Marathi News | Huge Injury Concern For MS Dhoni And CSK: matheesha pathirana Set To Be Ruled Out For 4-5 Weeks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला दुसरा धक्का; MS Dhoni चा भरवशाचा भीडू IPL 2024 च्या ४-५ आठवड्यांना मुकणार

मोहम्मद शमी, लुंगी एनगिडी यांच्यासारख्या काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर काही खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे ...

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात पूर्णिमाच्या ग्लॅमरस अदांवर पब्लिक फिदा - Marathi News | Purnima looks glamorous at the Star Pravah Parivar Awards ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात पूर्णिमाच्या ग्लॅमरस अदांवर पब्लिक फिदा

तुला पाहते रे फेम अभिनेत्री पूर्णिमा डेच्या नवीन फोटोंवर लोकांची पसंती ...

शौचास गेलेल्या महिलेला लैंगिक सुखाची मागणी; आरोपीला २ वर्षे कारावास - Marathi News | Demanding sexual pleasure for a defecated woman; Imprisonment of the accused for 2 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शौचास गेलेल्या महिलेला लैंगिक सुखाची मागणी; आरोपीला २ वर्षे कारावास

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : पाच साक्षीदारांची न्यायालयात तपासणी ...