लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना - Marathi News | bike accident on Karanja-Mangrulpir road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना

भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ...

फलोत्पादन क्षेत्रात काढणी पश्‍चात तंत्रज्ञान महत्वाचं का? सह्याद्री फार्म्सला शेतकऱ्यांचं प्रशिक्षण  - Marathi News | Latest News Training in Horticulture Post Harvest Technology at Sahyadri Farms | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलोत्पादन क्षेत्रात काढणी पश्‍चात तंत्रज्ञान महत्वाचं का? सह्याद्री फार्म्सला शेतकऱ्यांचं प्रशिक्षण 

‘सह्याद्री फार्म्स‘ येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण 409 संचालकांना क्षमता बांधणीचे व काढणी पश्‍चात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. ...

राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री  - Marathi News | bombs were found under the houses of entrepreneurs in the state, now it is a safe environment for industries says Chief Minister eknath shinde | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण - मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले ...

नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न  - Marathi News | Two and a half thousand Pakistanis and Bangladeshis in Nagpur were cleared for citizenship | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. ...

आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद - Marathi News | MLA Ailani's role as a mediator Ulhasnagar BJP leader on corruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद

शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता. ...

लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात, सढळ हाताने होऊद्या फोडणी; आवक वाढली - Marathi News | Starting to descend the garlic, crush it with a firm hand Income increased | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात, सढळ हाताने होऊद्या फोडणी; आवक वाढली

महागाईचा उच्चांक गाठलेल्या लसणाचा तोरा उतरण्यास सुरुवात झाली आहे. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक, लोकल १५ मिनिटे लेट - Marathi News | Sunday block on Central and Harbor Railway, local 15 minutes late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक, लोकल १५ मिनिटे लेट

Mumbai Suburban Railway: मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन ...

अमरावती महापालिकेत आयुक्तपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ; नवनियुक्त कापडणीसांनी पदभार स्वीकारला - Marathi News | A game of musical chairs for the post of Commissioner in Amravati Municipal Corporation Newly appointed kapadnisas assumed charge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती महापालिकेत आयुक्तपदासाठी संगीत खुर्चीचा खेळ; नवनियुक्त कापडणीसांनी पदभार स्वीकारला

महानगरपालिकेत आयुक्तपदाच्या खुर्चीवरून ‘राज’कारण सुरू झाले आहे. ...

Thane: ठाणे जिल्ह्यातील साडेतेरा हजार ग्रामीण कुटुंबांना मिळाले स्वप्नांचे घर   - Marathi News | Thane: Thirteen and a half rural families in Thane district got their dream home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्ह्यातील साडेतेरा हजार ग्रामीण कुटुंबांना मिळाले स्वप्नांचे घर  

Thane News: ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेद्वारे आजपर्यंत १३ हजार ५३८ ग्रामीण कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे,असे ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...