खासदार निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते- पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी निंबाळकर यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. ...
प्राप्त माहितीनुसार, तुकुम भागात गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या ए टू झेड बाजाराला भीषण आग लागल्याचे लक्षात आले. या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असुन मागील अडीच तासापासून ही आग भडकत आहे. ...
भविष्यात चारा टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...