मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ५ कोटी २८ लाख लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने कळवली आहे. ...
सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाला खब ऱ्याकडून गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार टेंभुर्णी येथील हॉटेलच्या परिसरात १९ एप्रिल रोजी सापळा लावण्यात आला, सायंकाळी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. ...
तेज प्रताप यादव या नावामुळे अनेकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हे लालूपूत्र नसून लालू प्रसादांचे जावई आहेत. तसेच अखिलेश यांचे चुलत भाऊ रणवीस सिंह यादव यांचे पूत्र आहेत. ...