लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘जलजीवन मिशन’! १ हजार २८ कोटींची कामे रेंगाळली; ५२३ गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी? - Marathi News | The works of 15 regional schemes in the district are only on half; When will the villagers of 523 villages get water? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जलजीवन मिशन’! १ हजार २८ कोटींची कामे रेंगाळली; ५२३ गावांतील ग्रामस्थांना पाणी मिळणार कधी?

जिल्ह्यात १५ प्रादेशिक योजनांची कामे निम्म्यावरच ...

एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला - Marathi News | Laxman Hake's advice to Jarange, should not happen that people's lives become haram due to a movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला

मनोज जरांगे यांचा काडीचा देखील अभ्यास नाही, त्यांनी कुठलीही भूमिका मांडताना थोडीशी माहिती घेऊन बोलत जावे. ...

“मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके - Marathi News | laxman hake criticized manoj jarange patil over irrelevant demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: बुद्धीभेद करू नका. थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. ...

विमानतळावरील शौचालयात बॉम्बचा ई मेल आल्याने खळबळ - Marathi News | Bomb e-mail was received in the toilet of the airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानतळावरील शौचालयात बॉम्बचा ई मेल आल्याने खळबळ

सुरक्षा यंत्रणांनी पिंजून काढले विमानतळ : काहीच आढळले नाही संशयास्पद ...

BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर - Marathi News | BSE Sensex above 78 thousand Bank IT shares boost market Amara Raja Batteries Top Gainer axis bank 52 week high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSE सेन्सेक्स ७८ हजार पार; बँक-आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; अमारा राजा बॅटरीज टॉप गेनर

मुंबई शेअर बाजारानं मंगळवारी प्रथमच ७८००० ची पातळी ओलांडली, तर निफ्टीने २३७०० ची पातळी ओलांडली. ...

आता शत्रुवर तुटून पडणार भारतीय सैन्याचे 'Robo-Dogs', जाणून घ्या खासियत... - Marathi News | Indian Army Robo Dogs: Now the 'Robo-Dogs' of the Indian Army will break down on the enemy, know their specialty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शत्रुवर तुटून पडणार भारतीय सैन्याचे 'Robo-Dogs', जाणून घ्या खासियत...

Indian Army Robot Dogs : शत्रुंना शोधण्यासाठी या रोबो डॉग्समध्ये थर्मल कॅमेरे आणि इतर अनेक सेंसर बसवण्यात आले आहेत. ...

"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Former Union Minister Suryakanta Patil joined Sharad Pawar's NCP criticized BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या १० वर्षात मी अज्ञातवासात..."; पक्ष सोडताच सूर्यकांता पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

राष्ट्रवादीत मी निवडणूक लढवण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आले असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला.  ...

खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म - Marathi News | After reading the nutritional content of dates, you will also be surprised; These are the properties of just one dates fruits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

Dates Fruits Health Benefits पोषण मूल्य तसेच आरोग्य फायदे अनन्यसाधारण आहे. ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्री आहेत रुममेट्स, नुकतंच नवीन घरात झाल्या शिफ्ट; शेअर केला फोटो - Marathi News | marathi actress Vidisha Mhaskar and Nishhani Borule are rommates in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठमोळ्या अभिनेत्री आहेत रुममेट्स, नुकतंच नवीन घरात झाल्या शिफ्ट; शेअर केला फोटो

फोटोत दिसणाऱ्या या दोन अभिनेत्रींना ओळखलंत का? ...