लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बसपा स्वबळावरच लढणार - Marathi News | The BSP will fight on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बसपा स्वबळावरच लढणार

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी आज स्पष्ट केले. ...

सिंचनाच्या चौकशीची गरज काय? - Marathi News | What is the need for irrigation inquiries? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचनाच्या चौकशीची गरज काय?

राज्यातील कथित सिंचन गैरव्यवहारांची चौकशी डॉ. माधवराव चितळे समितीमार्फत करण्यात आली. आता विरोधक केवळ राजकारणासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत. ...

राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता अडचणीत - Marathi News | Turning NCP's national recognition into crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता अडचणीत

राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. ...

भरतीच्या वेळी केळी अन् ग्लुकोज - Marathi News | Bananas and glucose at the time of recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरतीच्या वेळी केळी अन् ग्लुकोज

पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

सोशल मीडियावरून धुळ्यात दगडफेक - Marathi News | Pollution from social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियावरून धुळ्यात दगडफेक

धार्मिक भावना दुखावणारी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ...

तुकोबांसह वैष्णवांची पाऊले पंढरीकडे - Marathi News | Vaishnava steps with Pandavas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकोबांसह वैष्णवांची पाऊले पंढरीकडे

भागवत धर्माच्या भगव्या पताका उंचावत.., वीणोचा झंकार, अखंड टाळ-मृदंगाचा निनाद करीत.., ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा आसमंत निनादणारा जयघोष.. ...

अटी पूर्ण केल्या तरच तीन बँकांना 319 कोटी - Marathi News | Upon completion of the terms, only 3 banks will get Rs. 319 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटी पूर्ण केल्या तरच तीन बँकांना 319 कोटी

अडचणीत असलेल्या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 319 कोटी रुपये काही अटींची पूर्तता केली तरच दिले जातील, असा आदेश सहकार विभागाने आज काढला. ...

सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न! - Marathi News | Attempts to save Sindhurakkara! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिंधुरक्षकला वाचवण्याचे प्रयत्न!

दोन मोठय़ा स्फोटांनी नुकसान झालेल्या भारतीय नौदलाच्या पाणबुडी सिंधुरक्षकला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न नौदलाकडून करण्यात येत आहेत. ...

विक्रोळी येथील विवाहितेची हत्या प्रियकराकडून? - Marathi News | Vikhroli murdering a boyfriend? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी येथील विवाहितेची हत्या प्रियकराकडून?

फरारी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. ...