वीरेंद्र सेहवागच्या घणाघाती शतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने एलिमिनेटर-२ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला २४ धावांनी हरवून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भूमिका घेत भाजपा नेते खा. किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पक्षाला घरचा अहेर दिला ...
टाकवे या दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या अनाथाश्रमात बालकांकरिता आवश्यक कोणत्याही सुविधा नाहीत़ हे अनाथालय पूर्णपणे शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता अनधिकृतपणे चालविण्यात येत होते ...
आदर्श प्रकरणात दोन वर्षांच्या निलंबनानंतर प्रशासकीय सेवेत सामावून घेण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांना कमी महत्वाच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे. ...
हिंजवडीच्या इन्फोसिस कंपनीतील वरुण सुभाष सेठी (३४) या संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली़ ...