म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
परभणी : पोस्ट कार्यालयाच्या पद भरती संदर्भात औरंगाबाद येथे होणार्या परीक्षेसाठी निघालेल्या शेकडो परीक्षार्थ्यांना परभणी स्थानकावरुन रेल्वेमध्ये जागा मिळाली नसल्याने परीक्षेवर पाणी सोडावे लागले. ...
ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकर्यांचे संपूर्ण जीवन गाय, बैल व म्हशीवर अवलंबून आहे. हिंदू संस्कृतीच्या प्राचीन काळापासून गाईला मातेसमान पुजल्या जाते. ...
नाशिक : विवाहाच्या दिवशी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आनंदवली येथे घडली आहे़ या प्रकरणी सात संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ ...