मागील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आठवड्याभरा पुर्वी स्थानिक न.प. प्रशासनाने स्वच्छता अभियान राबवून लाखो रुपये खर्च केले. ...
जिल्हा परिषद सदस्य उषा हर्षे यांनी समाजकल्याण अधिकारी सुरेंद्र पेंदाम यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी पेंदाम या अधिकाऱ्यांनी दलित वस्तीसुधार योजनेंतर्गत निधी वाटपात मोठा भेदभाव केला आहे. ...
दहावीचा निकाल नुकताच लागला. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली. परंतू प्रथम श्रेणीत (६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्य ...
शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणालींतर्गत काढावयाचे आहेत. यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी शिक्षकांची माहिती संगणकात फिड करून गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना ...
आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करावी या व इतर मागण्यांसाठी शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटना आपल्या ...
रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के तर मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरूद्ध देशात कॉंग्रेस व विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असतानाच येथील कॉंग्रेस कार्यकर्तेही आक्रमक ...
औरंगाबाद : पाऊस लांबल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत विभागातील १,२४९ गावे पाणीटंचाईच्या फेऱ्यात सापडली आहेत. ...
येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात. ...