शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

किरकोळ कारणांवरून युवकाला दगडाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 5:28 PM

किरकोळ कारणांवरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रकार कनाननगर येथील विश्वशांती चौकात घडला.

ठळक मुद्देकिरकोळ कारणांवरून युवकाला दगडाने मारहाणकनानगरातील प्रकार : एकावर गुन्हा; दुचाकीचेही नुकसान

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करण्याचा प्रकार कनाननगर येथील विश्वशांती चौकात घडला.

या हल्ल्यात अजय रमेश चव्हाण (वय १९, रा. एपीजे स्कूल कंपौंडनजीक, कनाननगर) हल्लेखोराने दुचाकीचेही नुकसान केले. या प्रकरणी राजू शिवाजी जाधव (रा. कळंबा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत माहिती अशी की, विश्वशांती चौकानजीक अजयचा मामेभाऊ सोन्या व संशयित राजू जाधव हे दोघे बोलत उभे होते. यावेळी अजय तेथे आला. त्याने शेजारी खेळणाऱ्या लहान मुलांना हटकले.

या रागातून तो आपल्यालाच बोलला असल्याचा गैरसमज करून राजू जाधव याने रागाच्या भरात रस्त्याकडेला पडलेला दगड घेऊन फिर्यादी अजयच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले.

त्यानंतर त्याने सोन्या याची दुचाकी खाली पाडून त्याचे नुकसान केले. जखमी अजयवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात राजू जाधव याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर