यशोदा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:53+5:302021-02-08T04:21:53+5:30

नेसरी : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील यशोदा रघुनाथ पाटील (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ...

Yashoda Patil | यशोदा पाटील

यशोदा पाटील

नेसरी : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील यशोदा रघुनाथ पाटील (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. अर्जुनवाडीचे माजी सरपंच रघुनाथ पाटील यांच्या पत्नी, तर ‘लोकमत’चे अंकविक्रेते श्रीकांत पाटील यांच्या त्या आई होत. * यशोदा पाटील : ०७०२२०२१-गड-०८

---------------------------

२) गोपाळराव देशपांडे

चंदगड : दाटे (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक गोपाळराव वामन देशपांडे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे माजी सचिव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, पुतणे असा मोठा परिवार आहे. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांचे ते काका होत. * गोपाळराव देशपांडे : ०७०२२०२१-गड-०७

Web Title: Yashoda Patil