शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये कामगार अधिवेशनाला प्रारंभ

By admin | Updated: November 7, 2014 00:09 IST

२७ राज्यांतील प्रतिनिधी : संघटनेला मिळणार बळकटी

म्हाकवे : देशातील इमारत बांधकाम व इतर क्षेत्रांतील कामगारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला केरळ (कोजीकोडा) येथे अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. देशातील २७ राज्यांतून कामगार संघटनांचे निवडक प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये सामील झाले असून, या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी इंग्लंड, बांगलादेश, आदी पाच देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. त्याच्या उपस्थितीमुळे कामगारांच्या या राष्ट्रीय अधिवेशनाला व्यापक स्वरूप आले आहे, तर अधिवेशनाची चर्चा जगभर होणार आहे.सकाळी नऊ वाजता कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. के. पद्मानभव यांच्या हस्ते लाल निशाण फडकावून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रत्येक राज्यामध्ये कामगारांसाठी संघटना कशा काम करतात. तेथील प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद, यासह कामगारांचे संघटन करताना राहिलेल्या त्रुटी, याचा ऊहापोहही राज्य प्रतिनिधींकडून करण्यात आला. तसेच, प्रत्येक राज्यस्तरावर कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचाही आढावा घेण्यात आला.दरम्यान, महाराष्ट्रातून कोल्हापूरचे कामगार संघटक कॉ. भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ. शिवाजीराव मगदूम (कागल) व कॉ. संदीप सुतार (राधानगरी) यासह नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतून प्रत्येकी एक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.