शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

राजेंद्रनगरमध्ये महिलेला मारहाण, चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 4:23 PM

राजेंद्रनगर येथे महिलांच्या किरकोळ वादातुन महिलेला मारहाण केलेप्रकरणी चौघांना राजारामपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित गणेश बाबु पाटील (वय ५०), सुरज गणेश पाटील (२५), सागर गणेश पाटील (२२, तिघे रा. राजेंद्रनगर), करण उत्तम पाटील (२२, रा. उद्यमनगर) अशी त्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देराजेंद्रनगरमध्ये महिलेला मारहाण, चौघे ताब्यातमहिलांशी किरकोळ कारणातुन वाद

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे महिलांच्या किरकोळ वादातुन महिलेला मारहाण केलेप्रकरणी चौघांना राजारामपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित गणेश बाबु पाटील (वय ५०), सुरज गणेश पाटील (२५), सागर गणेश पाटील (२२, तिघे रा. राजेंद्रनगर), करण उत्तम पाटील (२२, रा. उद्यमनगर) अशी त्यांची नावे आहेत.राजेंद्रनगरमध्ये फिर्यादी रेखा चरण खोरागडे (३०) यांचा गल्लीतील काही महिलांशी किरकोळ कारणातुन मंगळवारी (दि. ७) वाद झाला होता. त्यातुन संशयित गणेश पाटील व सुरज पाटील यांनी रेखा यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या पायास गंभीर दूखापत झाली.त्यांचेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर