शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गणपती व देखावे कोठे पाहाल

By admin | Updated: September 5, 2014 00:20 IST

-पौराणिक गणेशमूर्ती..तांत्रिक देखावा ..लईडीच्या माध्यमातून गणेशदर्शन

राजारामपुरी  --राजारामपुरीत यंदाही तांत्रिक देखाव्यांना पसंती राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील शिवाजी तरुण मंडळातर्फे वेरुळ येथील कैलास मंदिराची ४० फूट उंच प्रतिकृती.राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील राजारामपुरी स्पोर्टस्तर्फे ‘पंढरीची वारी’ हा तांत्रिक देखावा राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील एकता मित्रमंडळातर्फे सांगाड्याचा नृत्य हा देखावा केला आहे. राजारामपुरी चौथ्या गल्लीतील जय मराठा तरुण मंडळातर्फे जय मल्हार हा तांत्रिक देखावा केला आहे. राजारामपुरी सहाव्या गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळातर्फे ‘श्रीकृष्णलीला’ हा तांत्रिक देखावा केला आहे.राजारामपुरी सातव्या गल्लीतील न्यू फ्रेंडस् सर्कलने लेटस् डेकोरेशन साकारले आहे. राजारामपुरी आठव्या गल्लीतील सेव्हन कलर्स फ्रेंड सर्कलतर्फे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा प्रबोधनात्मक देखावा केला आहे.राजारामपुरी आठव्या गल्लीतील श्री राजारामपुरी तरुण मंडळाने अ‍ॅग्री बर्ड हा देखावा तयार केला आहे. राजारामपुरी दहाव्या गल्लीतील गोकुळ फ्रेंडस् सर्कलने एलईडीच्या माध्यमातून गणेशदर्शन हा देखावा केला आहे. राजारामपुरी अकराव्या गल्लीतील युवक मित्रमंडळाने जलसंवर्धनावर आधारित सजीव देखावा केला आहे. राजारामपुरी भाजी मंडई येथील श्री शाहूनगर मित्रमंडळाची २१ फुटी इको फ्रेंडली गणेशमूर्ती. राजारामपुरी शाहू मिल चौक येथे श्री हनुमान तालीम मंडळातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित सजीव देखावा केला आहे.लक्ष्मीपुरी विश्वशांती ग्रुप : २१ फुटी गणेशमूर्ती.देशप्रेमी ग्रुप : राक्षसाशी युद्ध करणाऱ्या रूपातील गणेशमूर्ती.शिवशक्ती तरुण मंडळ : आकर्षक विद्युत रोषणाई, सजावटकट्टा ग्रुप : नृत्य करणारा श्री गणेश फायटर्स ग्रुप : राधा-कृष्णाची रासलीलाउमा चौक तालीम मंडळ : तानाजी मालुसरेंची यशवंती घोरपडशाहूपुरी युवक क्रांती दल (दुसरी गल्ली) : हत्ती सायकल चालवत असलेला तांत्रिक देखावा श्री गणेश तरुण मंडळ (चौथी गल्ली) : डोरेमॉनचा देखावा शाहूपुरी गणेश मंडळ (तिसरी गल्ली) : अंधश्रद्धा निर्मूलनाची गुहा शाहूपुरी बॉईज (पाचवी गल्ली) : लालबागचा राजा गणेशमूर्तीएकता क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (पाचवी गल्ली) : शाहूपुरीचा राजा गणेशमूर्तीआर ग्रुप (सहावी गल्ली) : परशुराम-बालगणेशाचे युद्धगोल्डन तरुण मंडळ (सहावी गल्ली) : पौराणिक गणेशमूर्ती