शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

विशाल कांबळे दुसऱ्यांदा ‘पेठभाग श्री’

By admin | Updated: December 6, 2014 00:25 IST

पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत

सांगली : पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत मिरजेच्या विशाल कांबळे याने सलग दुसऱ्या वर्षी मानाचा ‘पेठभाग श्री २०१४’ किताब पटकावून डबलबार उडवला. विशाल कांबळे, रियाज पठाण, रोहित म्हेत्रे यांच्यात तगडी लढत झाली. विशाल आणि रियाज ही तशी गुरुशिष्याची जोडी. तरीही दोघांमध्ये चुरशीचा मुकाबला झाला. अनुभवी विशालने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत किताब पटकावला. गजेंद्र मंडळातर्फे सराफ कट्टा येथे ही स्पर्धा पार पडली. उद्घाटन व बक्षीस वितरण आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विश्वास गवळी होते. नितीन शिंदे यांनी संयोजन केले. विजय कडणे व डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अशोक शेट्टी, विलास गायकवाड, कय्युम पटवेगार, शरद देशमुख, राजू गवळी, मनोहर बावचकर उपस्थित होते. पंच म्हणून रामकृष्ण चितळे, रवींद्र आरते, विश्वास चौगुले, पीयूष भाटे यांनी काम पाहिले. (क्रीडा प्रतिनिधी)अंतिम निकाल असा ६० किलो : विजय कुंभार, राजेसाहेब कुटवाडे, अब्दुल पेंढारी. ६० ते ६५ किलो : रोहित म्हेत्रे, वकास दुधाळ, सूरज पटेल, अनिकेत पवार. ६५ ते ७० किलो : रियाज पठाण, परशुराम साबळे, निहाल शेख, अभिजित जाधव. ७० किलोवरील : विशाल कांबळे, राहुल जाधव, अक्षय परदेशी, शिरीष सूर्यवंशी. मोस्ट इम्प्रुव्हड : विजय कुंभारबेस्ट पोझर : रोहित शिंदे.