शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दौलतनगरात युवकाकडून वाहनांची मोडतोड, सराईत गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:35 IST

राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील दौलतनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा काही युवकांनी प्रचंड दहशत माजवली. या युवकांनी हातात तलवार, लोखंडी गज आणि दगडांच्या साहाय्याने सुमारे २० ते २२ वाहनांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात चारचाकी, दुचाकी, रिक्षा या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. परिसरात सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.

ठळक मुद्देदौलतनगरात युवकाकडून वाहनांची मोडतोड, दहशतीचा प्रकार सराईत गुन्हेगारास अटक; २१ वाहनांचे नुकसान

कोल्हापूर : राजारामपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील दौलतनगर परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा काही युवकांनी प्रचंड दहशत माजवली. या युवकांनी हातात तलवार, लोखंडी गज आणि दगडांच्या साहाय्याने सुमारे २० ते २२ वाहनांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात चारचाकी, दुचाकी, रिक्षा या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. परिसरात सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता.हल्लेखोरांनी माजवलेल्या दहशतीनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी याप्रकरणी संशयितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. पोलिसांनी मंगळवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ चिन्या अजित हळदकर (वय १९, रा. दौलतनगर) याला पाठलाग करून पकडले. याचबरोबर संशयित हल्लेखोरांचाही पोलीस शोध घेत आहेत.

रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप उर्फ चिन्या अजित हळदकर याला गुन्हेशोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दौलतनगर परिसरात पकडले. त्यासोबतच दोन संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दिवसभर संशयित हल्लेखोरांची धरपकड सुरू होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर