शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

शहरामध्ये ४१२९ नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत कोल्हापूर शहरात सोमवारी ४१२९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी सोमवारी दिवसभर सर्वच केंद्रांवर नागरिकांची ...

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनामार्फत कोल्हापूर शहरात सोमवारी ४१२९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी सोमवारी दिवसभर सर्वच केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. तास, दोन तास लोकांना रांगेत उभे रहावे लागले. शहरातील आजअखेर ४५ वर्षांवरील ३७ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले.

महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य नागरी केंद्रात तसेच शहरातील १८ खासगी रुग्णालयात लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी विक्रमनगर येथील भगवान महावीर रुग्णालय येथे लसीकरण केद्र सुरू करण्यात आले.

फुलेवाडी व महाडिक माळ या आरोग्य केंद्रामध्ये सर्वात जास्त ३९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी १२ हजार ०२०, फ्रन्टंलाईन वर्कर्स ७०८९ व ४५ वर्षावरील ६६ हजार ७१७ नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे.