शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मैलखड्ड्याजवळून दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शोध पथकाने बुधवारी रात्री उशिरा दुचाकी चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून सुमारे ८० ...

कोल्हापूर : जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शोध पथकाने बुधवारी रात्री उशिरा दुचाकी चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. सुहास सदाशिव सटाले (४२, रा. प्लॉट नं. ४२३,४२४ जिवबा नाना जाधव पार्क, न्यू वाशीनाका, कोल्हापूर) असे अटक केलल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

शहरातून रोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असतानाच जुना राजवाडा पोलिसांनी निर्माण चौक मैलखड्डा मैदानजवळून सुहास सटाले याला किमती दुचाकीसह संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती स्पोर्टस् बाईक चोरीची असल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी करता त्याने कळब्यातील अमरनाथ मंदिर, गणेश कॉलनीतून आणखी एक दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले, तीही दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फोटो नं. १४०१२०२०-कोल-सुहास सटाले (आरोपी)

फोटो नं. १४०१२०२०-कोल-जुना राजवाडा पोलीस

ओळ : जुना राजवाडा पोलिसांनी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या.