शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कळपातील वर्चस्ववाद, गव्यांची निकराची झुंज; पावनगडावर थरार, जंगल मित्राच्या कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 19:51 IST

पन्हाळा: कळपातील वर्चस्ववादातून सुरु असलेल्या दोन नर गव्यांच्या निकराच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. पन्हाळगडावरील पावनगडाकडे जाताना रेडेघाट गवती कुरणात ...

पन्हाळा: कळपातील वर्चस्ववादातून सुरु असलेल्या दोन नर गव्यांच्या निकराच्या झुंजीचा थरार पाहायला मिळाला. पन्हाळगडावरील पावनगडाकडे जाताना रेडेघाट गवती कुरणात आज, शनिवारी दुपारी जंगल मित्र शादाब शेख याने या झुंजीचा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. पावनगड परिसरात गव्यांचा अधिवास वाढला आहे. मुबलक चारा आणि बारमाही पाणी यामुळे पावनगड क्षेत्रात भरपूर वन्यप्राणी पाहायला मिळतात. भेकर, साळींदर, अजगर, बिबट्या या प्राण्यांबरोबरच विविध पक्षीही दिसतात. याठिकाणी पक्षी मित्र, प्राणी मित्र नेहमी छायाचित्रणासाठी येतात. कळपातील वर्चस्ववादयापरिसरात साधारण तीस ते चाळीस गवे कळपाने रेडेघाट गवती कुरणात आपला अधिवास करून राहतात. गव्यांच्या कळपात एक नर व बाकी सर्व माद्या असतात. यात एखादा नर गवा लहानाचा मोठा झाला तर त्यांच्यात वर्चस्व वाद सुरु होतो. यातूनच दोन गव्यांच्यात झुंज सुरु होती. जंगल मित्र शादाब याने हा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.