शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात विनापरवाना जळाऊ लाकडासह ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

हजगोळी-मडिलगे परिसरातून विनापरवाना जळाऊ लाकूड मालाची इचलकरंजी येथे बिगर परवाना व विनापास वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. ...

हजगोळी-मडिलगे परिसरातून विनापरवाना जळाऊ लाकूड मालाची इचलकरंजी येथे बिगर परवाना व विनापास वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाचे वनपाल बी. एल. कुंभार, रणजित पाटील, कृष्णा डेळेकर, नागेश खोराटे, तुकाराम जाधव, प्रवीण कांबळे, अनिल दळवी, सचिन कांबळे, गंगाराम कोकरे यांनी उत्तूर येथे सापळा लावला.

रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ट्रकचालक रामदास बिरंजे (रा. नौकुड, ता. गडहिंग्लज) व सोबत ट्रकचे मालक व लाकूड ठेकेदार आनंदा काटकर (रा. हाजगोळी, ता. आजरा) ही विनापरवाना बिगरपासी जळाऊ लाकूड घेऊन जात असल्याचे लक्षात आले.

वनविभागाच्या पथकाने या दोघांनाही ताब्यात घेऊन ट्रकमधील जळाऊ लाकूड २२.९३२ घनमीटर लाकडासह ट्रक जप्त केला आहे. ट्रकसह जळाऊ लाकूड ३ लाख ७५ हजारांचे आहे. ट्रकचालक व मालक या दोघांच्यावर वन अधिनियमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वनपाल बी. एल. कुंभार व नागेश खोराटे करत आहेत.

--- फोटो ओळी : आजरा वनविभागाने विनापरवाना व बिगरपासी जळाऊ लाकडासह जप्त केलेला ट्रकसोबत आरोपी.

क्रमांक : ३००५२०२१-गड-०१