शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिपरी येथे कचरा टाकल्यास ‘दंगल’

By admin | Updated: March 7, 2017 21:51 IST

चिपरी ग्रामस्थ आक्रमक : जयसिंगपूर पालिकेला इशारा

जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात चिपरी येथील खाणीत पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. गावच्या आरोग्यासाठी ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यासाठी प्रसंगी व्यापक आंदोलन उभारतील, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार बैठकीत दिला. यावेळी माहिती देताना सेवानिवृत्त सहा. फौजदार राजाराम माने व आम आदमी पाटीर्चे विलास रजपूत म्हणाले, जयसिंगपूर शहारातील कचरा टाकण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिपरी हद्दीतील दगड खाणीची जागा पालिकेला दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पालिकेचा कचरा टाकण्यात येत होता. दगड खाणीत पाण्याचे पाझर आहेत. यामुळे चिपरी परिसरातील कूपनलिका आणि विहीरींचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने १ जानेवारीपासून याठिकाणी कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला होता. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कचऱ्याचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. जयसिंगपूर पालिकेच्या २ मार्चला झालेल्या सभेत कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत खुलासा करताना मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी न्यायालयाची बाजू सांगून प्रसंगी पोलिस बंदोबस्तात चिपरी येथे कचरा टाकणार असल्याचे सांगितले होते. यावर चिपरी ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत. सोमवारी चिपरी ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. जयसिंगपूर पालिकेकडून घनकचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होते. आता पोलिस बंदोबस्तात पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी महादेव माने, गजानन माळी, तंटामुक्त अध्यक्ष रमेश रजपूत, अनिल मगदूम, आप्पासाहेब कोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)